DGPS, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध गट-क पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | DGPS bharti 2024
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं / १२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४.५. २०२२ अन्वये शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या कार्यालयामधील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरावयाची असून इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) 5 वरिष्ठ मुद्रित शोधक 3 मुद्रित शोधक 10 … Read more