माझी नोकरी : ECIL कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध डेप्युटी मॅनेजर पदांसाठी भरती. | ECIL Recruitment 2024
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ही कंपनी सरकाची सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम (ए युनिट) आहे. ही कंपनी अणुऊर्जा विभागात नवीनतेवर भर देऊन धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत आहे. ECIL मध्ये विविध डेप्युटी मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या एम्बेडेड सिस्टीम – हार्डवेअर 2 एम्बेडेड सिस्टीम – … Read more