Majhi Naukri : इंजीनियर्स इंडिया लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | EIL Recruitment 2024
इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (EIL) ही भारतातील एक अग्रगण्य अभियांत्रिकी सल्लागार आणि EPC (Engineering, Procurement, and Construction) कंपनी आहे. ही कंपनी मुख्यत: तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरी, आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी सल्ला, अभियांत्रिकी, आणि व्यवस्थापन सेवा पुरवते. 1965 साली स्थापन झालेली EIL ही भारत सरकारच्या अधिपत्याखालील एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी आपल्या उच्च तंत्रज्ञानाने आणि गुणवत्ता … Read more