10 वी 12 वी पास नोकरी : GRSE कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; जर्नीमॅन पदांसाठी भरती. | GRSE 2024

majhi naukri Recruitment for various Journeyman posts in GRSE

गार्डेन रीच शिपबिल्डर्स एण्ड इंजिनियर्स लिमिटेड ही भारत सरकार ची मिनी रत्न कॅटेगरी -1 कंपनी असून ही कंपनी युद्धनौका बनवण्याचे काम करते. GRSE मध्ये जर्नीमॅन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या Journeyman (Structural Fitter) 5 Journeyman (Fitter) 4 Journeyman (Welder) 5 Journeyman (Crane Operator) … Read more