माझी नोकरी : गोवा शिपयार्ड लि. मधे मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती
गोवा शिपयार्ड लि. ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे आणि शेड्यूल ‘बी’ आहे मिनी रत्न श्रेणी-I कंपनी आहे. ही कंपनी भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर ग्राहकांसाठी जहाजे डिझाइन आणि बांधन्याचे काम करते. गल खालील पदांसाठी पात्र, प्रतिभावान आणि तरुण भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारत आहे. इच्छुक उमेदवार या संधीचा … Read more