माझी नोकरी : IREL (India) Limited मधे विविध पदांसाठी भरती.
IREL (इंडिया) लिमिटेड ही एक मिनी रत्न श्रेणी-I केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही अणुऊर्जा विभागाचे प्रशासकीय नियंत्रना खाली येते. या कंपनी चे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. या कंपनी अंतर्गत देशात विविध ठिकाणी अणु खनिज खाणकाम आणि खनिज पृथक्करण प्रकल्प आहेत . भविष्यातील वाढीस समर्थन देण्यासाठी आणि परिवर्तन आव्हाने व्यवस्थापित करण्यासाठी, IREL कडून विविध … Read more