राज्य सरकारकडून विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कधी आहे मेळावा.

Pandit Dindayal Upadhyay Job Fairs

राज्य सरकारच्या महास्वयंम विभागातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पंडित दीन दयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे विभाग आणि जिल्ह्यानुसार आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळाव्याचे जिल्ह्यांनुसार वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार जिल्ह्यांनुसार दिलेल्या वेळेवर आणि ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसाहित उपस्थित राहू शकतात . या संबंधीची सविस्तर माहिती महास्वयंम पोर्टलवर उपलब्ध आहे. ऑनलाइन मेळाव्यासाठी सुद्धा महास्वयंम पोर्टलवरून अप्लाय करायचे … Read more

माजी नोकरी : 10 वी , 12 वी, पदवी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन .जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया. || रोजगार मेळावा पुणे 

माझी नोकरी : 10 वी , 12 वी, पदवी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; पुण्यात रोजगार मेळाव्याचे 

पुणे जिल्हा आणि आसपासच्या परीसरातील नोकरी शोधणार्‍यांसाठी  सुवर्ण संधी . पुणे शहरात असलेला 7 वा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आपल्याला नवीन रोजगाराची दरवाजा पुन्हा उघडण्यासाठी  आलेला आहे. या मेळाव्यात, सर्व उमेदवारांना साकारात्मक आणि सांघड्यात्मक अनुभवाची अनुभूती मिळवावी हे लक्ष्य ठरवले आहे. या रोजगार मेळाव्यातील स्थळी, शहीद तुकाराम ओंबाळे मैदान, गोखले नगर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे … Read more

“सिंधुरत्न जॉब फेअर २०२४” सिंधुदुर्गातील तरुणांसाठी सुवर्ण संधी; भारतीय जनता पार्टी तर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.

Sindhuratna job fair 2024 . सिंधुरत्न जॉब फेअर २०२४ .

सिंधुदुर्गातील बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य श्री विशाल परब आणि भारतीय जनता पार्टी, सिंधुदूर्ग यांच्या पुढाकारातून भव्य रोजगार मेळावा म्हणजेच सिंधुरत्न जॉब फेअर २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात १०० पेक्षा जास्त नामवंत कंपन्या भाग घेणार असून तरणांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळऊन देण्याचा प्रयत्न … Read more