ऑरेंज आयटी कंपनी मधे असोसिएट इंजिनियर पदांसाठी भरती. ऑनलाईन देऊ शकता मुलाखत.

Mazi nokari Recruitment drive in orange iT company

ऑरेंज या आयटी क्षेत्रातील कंपनी मधे असोसिएट इंजिनियर पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक असल्यास आपण ऑनलाईन  अर्ज करू शकता. आणि इंटरव्ह्यूही ऑनलाईन देऊ शकता   जॉब बद्दल अधिक माहिती : काम करताना गुणवत्ता, खर्च आणि मुदतीच्या बाबतीत वचनबद्धता असणे आवश्यक. Application Development, Integration, Test, Automation, Security or Metrology या बद्दल माहिती असणे आवश्यक. Agile process आणि DevSecOps … Read more