माझी नोकरी : BECIL कंपनीत नोकरीची संधी; गोव्यामद्धे विविध 54 पदांसाठी भरती. | BECIL AIIA Goa Recruitment 2024

BECIL AIIA Goa Recruitment 2024

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच BECIL ही भारत सरकारची एक कंपनी आहे, ज्याचे मुख्य क्षेत्र ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर डेव्हेलपमेंट, औद्योगिक डिजाइन आणि परियोजना व्यवस्थापन आहे. ही कंपनी विविध क्षेत्रांतर्गत सेवाएं पुरवते, BECIL कंपनी अंतर्गत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), गोवा येथे विविध 54 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली … Read more