कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती ; 12 वी पास उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज . जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | KDMC bharti 2024
कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत आहेत . यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) 67 बहुउददेशीय कर्मचारी (Male – MPW) 75 शैक्षणिक पात्रता : 1. वैद्यकीय अधिकारी(Medical Officer ) : MBBS,Clinical experience inGovt. … Read more