राज्य सरकारच्या महा ट्रानस्को कंपनी मध्ये असिस्टेंट इंजिनिअर पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | MAHA TRANSCO bharti 2024

majhi naukri MAHA TRANSCO bharti for posts of assistant engineer

महाराष्ट्र सरकार च्या महा ट्रानस्को (MAHARASHTRA STATE ELECTRICITY TRANSMISSION CO. LTD) कंपनी मध्ये असिस्टेंट इंजिनिअर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . ही भरती अंतर्गत असून , यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . जातीनिहाय राखीव पद संख्या खालील प्रमाणे . शैक्षणिक पात्रता :  निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया केवळ लेखी चाचणीद्वारे (ऑनलाइन चाचणी) होईल … Read more