राज्य सरकारच्या आरोग्य विभागात मेगा भरतीची घोषणा; 1729 वैद्यकीय अधिकारी पदे भरणार | MO bharti 2024
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-“अ” (एस-२०) या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी” या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदासाठी: सांविधानिक विद्यापिठाची एम. बी. बी. एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला … Read more