माझी नोकरी : मुंबई मेट्रो मध्ये नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | Mumbai Metro Bharti 2024

mumbai metro recruitment 2024

मुंबई मेट्रो मध्ये विविध क्षेत्रातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता :  पदाचे नाव शैक्षणिक पात्रता असिस्टंट जनरल मॅनेजर (सेफ्टी) नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी आणि सेंट्रल  किंवा रिजनल लेबर इन्स्टिट्यूट मधून इंडस्ट्रिअल सेफ्टी मधे पद्युत्तर पदवी असिस्टंट जनरल मॅनेजर (RS) मॅकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स … Read more