१२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; NDA मार्फत ४०० हून अधिक जागांसाठी भरती. | NDA and NAE Recruitment 2024
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर…! यूपीएससी कडून नुकतीची NDA परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेअंतर्गत सैन्याच्या तीनही दलांमध्ये तब्बल 400 हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. निवड झाल्यास ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर सैन्यात ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात येईल. या भरतीयासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : आर्मी विंग साठी कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त … Read more