माझी नोकरी : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये विविध पदांसाठी भरती

माझी नोकरी : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये विविध पदांसाठी भरती

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) ही एक मिनिरत्न कंपनी असून. देशाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीत या कंपनीचा मोठा वाटा आहे. NFL खते तसेच विविध शेती विषयक उत्पादनाची निर्मिती करते. NFL मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  Manager (Production) E-4 1 Engineer (Production) E-1 1 Manager (Mechanical) E-4 1 … Read more