माझी नोकरी : NHIDCL मधे विविध पदांसाठी मेगा भरती
राष्ट्रीय महामार्ग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना भारत सरकारने रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कॉर्पोरेशन म्हणून केली आहे. ईशान्येकडील प्रदेश आणि शेजारील देशांशी आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक केलेल्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे जलदगती बांधकाम / अपग्रेडेशन / रुंदीकरण करण्यासाठी ही संस्था कार्यशील असते . NHIDCL मध्ये विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची … Read more