mazi नौकरी : NHPC मधे इंजिनीअर्स आणि फायनान्स ऑफिसर्स पदांसाठी भरती
1975 मध्ये स्थापन झालेली NHPC लिमिटेड ही भारत सरकारची ‘मिनी रत्न’ श्रेणी-I दर्जा असलेली अनुसूची –A, कंपनी आहे. NHPC ही अभियांत्रिकी प्रवीणता आणि कौशल्य यात अग्रगण्य स्थानावर आहे. भारत आणि शेजारील देशांमधील जलविद्युत विकास प्रकल्प राबवत आहे . NHPC मध्ये SC/ST/OBC(NCL)/PwBD उमेदवारांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली … Read more