mazi नौकरी : NIA मधे इन्स्पेक्टर आणि इतर पदांसाठी भरती

माझी नोकरी : NIA मधे इन्स्पेक्टर आणि इतर पदांसाठी भरती

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये प्रतिनियुक्तीवर निरीक्षक आणि उपनिरीक्षक या पदांसाठी नामांकन मागविण्यात येत आहेत. पदे आणि रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहेतः- पदाचे नाव पदांची संख्या Inspector 43 Sub Inspector 51 Assistant Sub-Inspector 13 Head Constable 12   शैक्षणिक व इतर पात्रता :  1. Inspector :  (अ) केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी:- (ब) … Read more