माझी नोकरी : पुणे महानगर पालिकेत 113 पदांसाठी भरती

माझी नोकरी : पुणे महानगर पालिकेत 113 पदांसाठी भरती

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी “क” पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : संवर्ग  पदाचे नाव   शैक्षणिक पात्रता  अभियांत्रिकी सेवा श्रेणी ३ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) … Read more