रेल्वे मेगा भरती  | 9144 टेक्निशियन पदांसाठी अर्ज भरण्यास सुरवात | RRB technician Recruitment 2024

RRB technician Recruitment 2024

बहुचर्चित रेल्वेच्या टेक्निशियन (RRB technician Recruitment) पदांच्या 9144 जागांसाठी ऑनलाईन फॉर्म स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. या भरती संबंधीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर फॉर्म भरावा पदाचे नाव  पदांची संख्या Technician Grade-I Signal 1092 Technician Grade III 8052 एकूण  9144   RRB विभाग पदाचे नाव पदांची संख्या RRB Ahemdabad WR … Read more