माझी नोकरी : SAIL मधे विविध क्षेत्रातील पदांसाठी भरती
STEEL AUTHORITY OF INDIA LIMITED म्हणजेच SAIL ही भारतातील प्रमुख स्टील उत्पादन कंपनी आहे . या कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव पदांची संख्या Consultant (Chest Medicine) – (E-3) 1 Consultant (Obs. & Gynae) – (E-3) 2 Consultant (Orthopaedics) – (E-3) 2 … Read more