सेल कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध ट्रेनी पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | SAIL Recruitment 2024
सेल म्हणजेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि मध्ये विविध ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पहिली 2 वर्षे ट्रेनी म्हणून निवड करण्यात येईल त्यानंतर S-3 ग्रेड मध्ये रुजू करण्यात येईल. पदाचे नाव पदांची संख्या OCTT-METALLURGY 57 OCTT-ELECTRICAL 64 OCTT-MECHANICAL 100 OCTT-INSTRUMENTATION 17 OCTT-CIVIL 22 OCTT-CHEMICAL 18 OCTT-CERAMIC … Read more