10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 40,000 पदांसाठी मेगा भरती. | SSC GD 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या १० वी पास पदवीधरांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे बहुप्रतिक्षित SSC GD भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल सरकारच्या विविध संस्थांमध्ये ३९४८१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. SSC GD Constable Recruitment Qualification / SSC GD भरती शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पदवी … Read more