माझी नोकरी : यूनायटेड इंडिया इन्शुरेंस मधे असिस्टंट पदांसाठी भरती.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील एक आघाडीची विमा कंपनी आहे. १७,६४४ कोटी रु. पेक्षा जास्त एकूण प्रीमियमसह ही कंपनी संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. यूनायटेड इंडिया इन्शुरेंस ने असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भरायची अंतिम तारीख : 06th January 2024 अन्य महत्वाच्या तारखा : ऑनलाइन नोंदणी 16 डिसेंबर 2023 … Read more