टेक महिंद्रा कंपनीत वर्क फ्रॉम होम ची संधी; टेक्निकल सपोर्ट असोसिएट पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | Tech Mahindra Recruitment 2024
जर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल तर देशातील प्रमुख IT कंपण्यांपैकी एक असलेल्या टेक महिंद्रा कंपनीत नोकरीची संधी आहे. या कंपनीत टेक्निकल सपोर्ट असोसिएट पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर. संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 6 … Read more