नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग एज्युकेशन अँड रिसर्च (NIBER) अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील एका नामांकित सहकारी पतसंस्थेत खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून क्लार्क 50 पदांसाठी खाली नमूद पदासाठी विहित नमुन्यात Online पद्धतीत अर्ज मागविणेत येत आहेत.यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५०% गुणाने उत्तीर्ण. तसेच त्यास/तीस १०/१२ वी मध्ये देखील किमान ५०% टक्के गुण मिळविलेले आवश्यक.
- बँका/पतसंस्था किंवा वित्तीय संस्थामधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य MSCIT / GDCA पास झालेल्यांना प्राधान्य
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : पश्चिम महाराष्ट्रातील विविध ठिकाणी
वयोमर्यादा : किमान 20 ते कमाल 32 वर्षे
अर्ज फी : लेखी परीक्षा फी रु. ७५०/- अधिक १८% जीएसटी असे एकूण रुपये ८८५/- राहील.
वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन Create New Account वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
- ऑनलाइन फॉर्म सबमिशनशी संबंधित प्रश्न असल्यास कृपया संपर्क साधा. क्रमांक: +91 9284341717,7821847862
किंवा ईमेल: admission@epravesh.com [सोमवार ते रविवार (10:00 AM ते 06:00 PM)]
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : Online पध्दतीने अर्ज करण्याची मुदत जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पुढील १५ दिवसा पर्यंत राहील.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.