SNJB स्कूल अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; 30 हून अधिक टिचिंग, नॉन टिचिंग पदांसाठी भरती. | SNJB Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नाशिक मधीक चांदवड येथील नामांकित धनराजजी मिश्रीलालजी भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 30 हून अधिक टिचिंग, नॉन टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव पदांची संख्या 
प्रि प्रायमरी सेक्शन
माँटेसरी टिचर (सर्व विषय)3
प्रायमरी सेक्शन
हेड मास्टर (इंग्रजी)1
असिस्टंट टिचर (इंग्रजी / मराठी / हिंदी)2
असिस्टंट टिचर ( Maths / फिजिक्स / बायोलॉजी)2
स्पोर्ट टीचर1
असिस्टंट टिचर6
कॉम्प्युटर लॅब असिस्टंट1
आर्ट टिचर1
सेकंडरी सेक्शन
हेडमास्तर (इंग्रजी)1
असिस्टंट टिचर (इंग्लिश / मराठी / हिंदी)2
असिस्टंट टिचर (Maths / फिजिक्स / बायोलॉजी)3
स्पोर्ट टीचर2
लॅब असिस्टंट1
म्युझिक टीचर1
नॉन टिचिंग
पीयुन (पुरुष)1
बस ड्रायव्हर2
बस अटेंडंट (महिला)1

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
प्रि प्रायमरी सेक्शन
माँटेसरी टिचर (सर्व विषय)B.A. (Montessori) English Medium
प्रायमरी सेक्शन
हेड मास्टर (इंग्रजी)M.A/M.Sc. B.A/B.Sc. B.Ed/M.Ed.
असिस्टंट टिचर (इंग्रजी / मराठी / हिंदी)M.A/B.A. B.Ed/ D.Ed.
असिस्टंट टिचर ( Maths / फिजिक्स / बायोलॉजी)M.Sc/B.Sc. B.Ed/D.Ed.
स्पोर्ट टीचरM.P.Ed/B.P.Ed (M/F)
असिस्टंट टिचरB.A/H.S.C. D.T.Ed
कॉम्प्युटर लॅब असिस्टंटXII/ B.Sc.. MS-CIT,Typing
आर्ट टिचरATD/AM
सेकंडरी सेक्शन
हेडमास्तर (इंग्रजी)M.A./M.Sc. B.A/B.Sc.
असिस्टंट टिचर (इंग्लिश / मराठी / हिंदी)B.Ed/M.Ed.
असिस्टंट टिचर (Maths / फिजिक्स / बायोलॉजी)M.A/B.A. B.Ed
स्पोर्ट टीचरM.Sc/B.Sc. B.Ed
लॅब असिस्टंटM.P.Ed/B.P.Ed (M/F) XII/B.Sc
म्युझिक टीचरसंगीत विशारद
नॉन टिचिंग
पीयुन (पुरुष)12 वी पास
बस ड्रायव्हरHeavy License
बस अटेंडंट (महिला)10 वी पास

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : चांदवड, नाशिक

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा आवश्यक कागदपत्रे जोडून snjb1928@rediffmail.com या ईमेल वर पाठवावा.

महत्वाच्या लिंक :

SNJB अधिसूचना जाहिरात

अर्ज भरायची अंतिम तारीख : 5/5/2024

इतर सूचना :

  1. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  2. इंग्रजीत आणि संबंधित विषयात प्रभुत्व असणे अनिवार्य आहे.
  3. पात्र महिला उमेदवारांसाठी वसतिगृह आणि जेवणाची सोय केली जाईल.
  4. संगणक साक्षरता आवश्यक आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.