जनकल्याण बँकेत नोकरीची संधी; शाखाधिकारी आणि क्लार्क पदांसाठी भरती. | Janakalyan Bank Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वित्त संस्था असून महाराष्ट्रात खास करून सोलापूर मध्ये कार्यरत आहे. ही बँक 250 कोंटींच्या ठेवीकडे संध्या वाटचाल करत आहे.

जनकल्याण मल्टीस्टेट च्या विविध शाखांमध्ये शाखाधिकारी आणि क्लार्क पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
शाखाधिकारी4
क्लार्क15

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Com/M.Com/MBA पदवी.
बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील कामाचा 2 ते 3 वर्षाचा अनुभव
क्लार्कमान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Com / B.Α पदवी.
बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील कामाचा 1 ते 2 वर्षाचा अनुभव

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : 

पदाचे नाव नोकरीचे ठिकाण
शाखाधिकारीबार्शी, पंढरपुर, करकंब, वैराग
क्लार्कबार्शी, पंढरपुर, करकंब, वैराग, सोलापूर शहर

 

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा : 

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा jankalyanrecruitment@gmail.com या ईमेल वर  पाठवायचा आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे आणि बायोडाटा सह  खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : प्रधान कार्यालय : जगजीवनदास कॉम्प्लेक्स, 940 उत्तर सदर बझार, गरुड बंगल्याजवळ, सोलापूर 413003. फोन. (0217) 2312202

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 11/5/2024

इतर सूचना : 

  1. अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतोय याची खात्री करावी.
  2. शिवेटच्या तारखेपर्यंत न थांबता अर्ज लवकरात लवकर भरावा.
  3. उशिरा आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
  4. संस्थेच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी किंवा वाढू शकते.
  5. भरती संबंधीच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.