लोणावळा सहकारी बँक मर्यादित ही 570 करोड पेक्षा जास्त व्यवसाय असलेली महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी बँक असून पुणे जिल्ह्यात या बँकेच्या विविध शाखा आहेत.
लोणावळा सहकारी बँक मध्ये ब्रांच मॅनेजर, क्लार्क आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
चिप एक्झिक्युटिव्ह ऑफिसर | 1 |
ब्रांच मॅनेजर / ब्रांच ऑफिसर | 5 |
क्लार्क | 10 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चिप एक्झिक्युटिव्ह ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.com , MBA, CAIIB पदवी. संबंधित कामाचा 10-15 वर्षांचा अनुभव. संगणकाचे ज्ञान.. |
ब्रांच मॅनेजर / ब्रांच ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. G.D.C & A, JAIIB संबंधित कामाचा 5-7 वर्षांचा अनुभव. संगणकाचे ज्ञान.. |
क्लार्क | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. संगणकाचे ज्ञान आणि MS-CIT किंवा समतुल्य कोर्स पूर्ण केलेला असावा. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : पुणे जिल्ह्यातील बँकेच्या विविध शाखा.
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
चिप एक्झिक्युटिव्ह ऑफिसर | 60 वर्षे |
ब्रांच मॅनेजर / ब्रांच ऑफिसर | NA |
क्लार्क | NA |
अर्ज फी : NA
वेतन : वेतन बँकेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी अर्ज नीट भरून बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून Isbank.ho@lonavlabank.com या ईमेल वर पाठवावा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : अर्ज लवकरात लवकर भरावा (जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या 8 दिवसांच्या आत भरावा.)
इतरा सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतोय याची खात्री करावी.
- शिवेटच्या तारखेपर्यंत न थांबता अर्ज लवकरात लवकर भरावा.
- उशिरा आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
- संस्थेच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी किंवा वाढू शकते.
- भरती संबंधीच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.