सरकारच्या NIPFP संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | NIPFP Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेली स्वायत्त संशोधन संस्था, आहे.

NIPFP मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसकोणत्याही शाखेतून पदवीधर. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधे पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.
रिसर्च ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधे B.E / B.Tech पदवी.
इस्टेट ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. संगणकाचे ज्ञान..
अकाउंट्स एक्सेक्युटिवमान्यताप्राप्त विद्यापीठातून B.com पदवी.
सुप्रीटेंडंट (कॉम्प्युटर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधे B.E / B.Tech पदवी.
सिनिअर लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह लायब्ररी सायन्स अँड इन्फॉर्मेशन मधे पदव्युत्तर.
क्लार्कमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. MS ऑफिस चे ज्ञान.
ड्रायव्हर ग्रेड – II१० वी पास आणि वैद्य वाहन चालक परवाना
माळीदहावी पास आणि माळी कामाचा अनुभव.
मेसेंजरदहावी पास आणि इंग्रजी लिहिता आणि वाचता येणे आवश्यक

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : NIPFP, मुख्यालय

वयोमर्यादा : 

पदाचे नाव वयोमर्यादा
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिस45  वर्षे
रिसर्च ऑफिसर40  वर्षे
इस्टेट ऑफिसर40  वर्षे
अकाउंट्स एक्सेक्युटिव40  वर्षे
सुप्रीटेंडंट (कॉम्प्युटर)40  वर्षे
सिनिअर लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट35  वर्षे
क्लार्क32  वर्षे
ड्रायव्हर ग्रेड – II30  वर्षे
माळी25  वर्षे
मेसेंजर25  वर्षे

 

अर्ज फी : NA

वेतन : 

पदाचे नाव वेतन 
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसRs.67,700/-
रिसर्च ऑफिसरRs.56,100/-
इस्टेट ऑफिसरRs.56,100/-
अकाउंट्स एक्सेक्युटिवRs.44,900/-
सुप्रीटेंडंट (कॉम्प्युटर)Rs.44,900/-
सिनिअर लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंटRs.35,400/-
क्लार्कRs.25,500/-
ड्रायव्हर ग्रेड – IIRs.19,900/-
माळीRs.18,000/-
मेसेंजरRs.18,000/-

 

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज दिलेल्या ईमेल वर पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील ईमेल वर पाठवावा.
  • ईमेल आयडी : careers@nipfp.org.in
  • ईमेल चा सब्जेक्ट “Application for the post of __________”

महत्वाच्या लिंक :

NIPFP अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 30 दिवसांच्या आत.

इतर सूचना : 

  1. या पदांसाठी फक्त भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. उमेदवार योग्य न आढळल्यास, पदे भरली जाऊ शकत नाहीत.
  3. सरकारी/पीएसयू/विद्यापीठे/शैक्षणिक/संशोधन संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मुलाखत/चाचणीच्या वेळी संस्थेच्या सक्षम अधिकाऱ्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे.
  4. मुलाखत/चाचणीसाठी निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर दावे इत्यादींबाबत त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व तपशीलांच्या समर्थनार्थ मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  5. पडताळणीसाठी मुलाखती/चाचणीच्या वेळी मूळ कागदपत्रांसह स्व-साक्षांकित प्रतींच्या एका संचासह सादर करणे आवश्यक आहे.
  6. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस (सायंकाळी ५.०० पर्यंत) आहे.
  7. वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महत्त्वाची तारीख ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असेल. विविध श्रेणींमध्ये वय शिथिलता केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल. वेळोवेळी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.