बीईएमएल लिमिटेड (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. तिची स्थापना 1964 साली झाली. बीईएमएल विविध क्षेत्रांसाठी भरीव सेवा पुरवते, जसे की रेल्वे, माइनिंग, बांधकाम, व संरक्षण उद्योग. कंपनीने अनेक प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये रेल्वे व मेट्रो कोच, माइनिंग उपकरणे, आणि विविध प्रकारची विशेष वाहनांची निर्मिती समाविष्ट आहे. बीईएमएलची उत्पादन क्षमता व गुणवत्ता यामुळे ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.
BEML लि. मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
चिप जनरल मॅनेजर – हेड आर्मड बिझिनेस | 1 |
डेप्युटी जनरल मॅनेजर – प्लॅनिंग / मार्केटिंग | 4 |
असिस्टंट जनरल मॅनेजर – प्लॅनिंग / मार्केटिंग | |
डेप्युटी जनरल मॅनेजर – मारी टाईम बिझिनेस | 1 |
सिनिअर मॅनेजर – बिझिनेस डेव्हलपमेंट | 1 |
असिस्टंट मॅनेजर – प्रोडक्शन | 1 |
असिस्टंट मॅनेजर – R & D | 1 |
इंजिनिअर – मार्केटिंग | 1 |
इंजिनिअर – R & D | 2 |
ऑफिसर – HR डिपार्टमेंट | 8 |
असिस्टंट मॅनेजर – HR डिपार्टमेंट | |
ज्यु. एक्झिक्युटिव – HR | 6 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चिप जनरल मॅनेजर – हेड आर्मड बिझिनेस | मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी सह इंजिनिअरिंग पदवी . |
डेप्युटी जनरल मॅनेजर – प्लॅनिंग / मार्केटिंग | आर्मी मधे Colonel आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. |
असिस्टंट जनरल मॅनेजर – प्लॅनिंग / मार्केटिंग | सैन्यात Lt. Colonel आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. |
डेप्युटी जनरल मॅनेजर – मारी टाईम बिझिनेस | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / नावल आर्किटेक्चर मधे फर्स्ट क्लास पदवी. |
सिनिअर मॅनेजर – बिझिनेस डेव्हलपमेंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोबाईल मधे फर्स्ट क्लास पदवी. |
असिस्टंट मॅनेजर – प्रोडक्शन | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधे फर्स्ट क्लास पदवी. |
असिस्टंट मॅनेजर – R & D | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधे फर्स्ट क्लास पदवी. |
इंजिनिअर – मार्केटिंग | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधे फर्स्ट क्लास पदवी. |
इंजिनिअर – R & D | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / मरीन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधे फर्स्ट क्लास पदवी. |
ऑफिसर – HR डिपार्टमेंट | फर्स्ट क्लास पदवीधर आणि २ वर्षांचा MBA (HR/IR) पदवी |
असिस्टंट मॅनेजर – HR डिपार्टमेंट | |
ज्यु. एक्झिक्युटिव – HR | फर्स्ट क्लास पदवीधर आणि २ वर्षांचा MBA (HR/IR) पदवी |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : निवड संगणक आधारित लेखी परीक्षा (MCQ प्रकार) पात्रतेवर आधारित असेल ज्यामध्ये HR क्षेत्र, सामान्य इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता या विषयांचा समावेश असेल.
नोकरीचे ठिकाण : पद निहाय माहिती जाहरातीमद्धे दिलेली आहे,
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
चिप जनरल मॅनेजर – हेड आर्मड बिझिनेस | 58 वर्षे |
डेप्युटी जनरल मॅनेजर – प्लॅनिंग / मार्केटिंग | 45 वर्षे |
असिस्टंट जनरल मॅनेजर – प्लॅनिंग / मार्केटिंग | 42 वर्षे |
डेप्युटी जनरल मॅनेजर – मारी टाईम बिझिनेस | 45 वर्षे |
सिनिअर मॅनेजर – बिझिनेस डेव्हलपमेंट | 39 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – प्रोडक्शन | 30 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – R & D | 30 वर्षे |
इंजिनिअर – मार्केटिंग | 27 वर्षे |
इंजिनिअर – R & D | 27 वर्षे |
ऑफिसर – HR डिपार्टमेंट | 27 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – HR डिपार्टमेंट | 30 वर्षे |
ज्यु. एक्झिक्युटिव – HR | 27 वर्षे |
अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग : फी नाही
- इतर प्रवर्ग : 500/-
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
ऑफिसर / इंजिनिअर / मॅनेजमेंट ट्रेनी | Rs.40,000-1,40,000 |
असिस्टंट मॅनेजर | Rs.50,000-1,60,000 |
सिनिअर मॅनेजर | Rs.70,000-2,00,000 |
असिस्टंट जनरल मॅनेजर | Rs.80,000-2,20,000 |
डेप्युटी जनरल मॅनेजर | Rs.90,000-2,40,000 |
चीफ जनरल मॅनेजर | Rs.1,20,000-2,80,000 |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 5/06/2024 (18.00 Hrs)
इतर सूचना :
- फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
- वर नमूद केलेले वय, पात्रता आणि अनुभव 5 जून 2024 रोजीचा असावा.
- केवळ उमेदवारांनी जाहिरातीच्या अटींची पूर्तता केल्याने त्यांना निवडीसाठी मूल्यांकनासाठी बोलावले जाणार नाही.
- प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येवर आधारित उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याचा आणि पात्रता टक्केवारी वाढविण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
- जाहिरात आणि/किंवा निवड प्रक्रिया त्याच्या विवेकबुद्धीनुसार रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवला आहे.
- व्यावसायिक आवश्यकता आणि पात्र उमेदवारांच्या उपलब्धतेवर आधारित रिक्त जागा वाढविण्याचा / कमी करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते.
- आवश्यक असल्यास, स्थितीचे कॉन्ट्रॅक्ट एंगेजमेंटमध्ये रूपांतर करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते.
- पात्र उमेदवारांना उच्च प्रारंभ प्रदान करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.