एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया [EXIM] ही एक अखिल भारतीय प्रमुख वित्तीय संस्था आहे. ही बँक भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला वित्तपुरवठा, सुलभीकरण आणि प्रोत्साहन देण्याचे काम करते .
EXIM बंकेतर्फे यामध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध संधींसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव | पदांची संख्या |
Manager (MM-II) | 3
ST – 02 |
Management Trainee | 12 SC – 04 |
अर्ज भरायची अंतिम तारीख : 01.01.2024
शैक्षणिक पात्रता:
1. Manager (MM-II)
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता:
पदवीमद्धे किमान 60% गुण किवा समतुल्य CGPA त्याच बरोबर खालील शिक्षण आवश्यक,
MBA/PGDBA, with specialization in Finance or Chartered Accountants (CA). MBA/PGDBA course should be of a minimum 2-year full time duration, with a specialization in Finance with minimum 60% aggregate marks / equivalent CGPA. In case of CA, passing the professional examination is sufficient
अनुभव :
सध्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे उमेदवार
बँका/अखिल भारतीय वित्तीय संस्था/केंद्रीय
सरकार/राज्य सरकार/पीएसयू, किंवा इतर कोणतेही
प्रतिष्ठित संस्था, किमान 4 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव (स्केल I किंवा समतुल्य मध्ये).
2. Management Trainee
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता:
पदवीमद्धे किमान 60% गुण किवा समतुल्य CGPA त्याच बरोबर खालील शिक्षण आवश्यक,
Post Graduation (MBA / PGDBA or equivalent) with specialization in Finance or Chartered Accountant (CA). Post Graduation course should be of a minimum 2-year full time duration, with a specialization in Finance with minimum 60% aggregate marks / equivalent CGPA. In case of CA, passing the professional examination is sufficient.
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी असेल त्यात ऑब्जेकटिव आणि वर्णनात्मक प्रकारचे प्रश्न आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत असेल .
परीक्षेही रचना खालील प्रमाणे :
नोकरीचे ठिकाण : NA
वयोमर्यादा:
1. MANAGER (MM-II):
ST : 39 Years
OBC (Non-Creamy Layer) : 37 Years
2. MANAGEMENT TRAINEE:
ST : 33 Years
OBC (Non-Creamy Layer) : 31 Years
PwBD (SC/ ST) : 43 Years
PwBD (OBC-NCL) : 41 Years
अर्ज फी : 600 Rs
पगार :
1. Managers (MM-II) : 48170 -1740 – 49910 -1990 – 69810
2. Management Trainees: 55,000 (during training)
36000 -1490 – 46430 -1740 – 49910 – 1990 – 63840 (after training)
अर्ज कसा भरावा :
अर्ज हा IBPS साईट वरुण भरायचा आहे . अर्जाची लिंक खाली दिलेली आहे .
महत्वाच्या लिंक :
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.