माझी नोकरी : GIC मधे 85 असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

GENERAL INSURANCE CORPORATION OF INDIA (GIC) जगातील १६ वी सर्वात मोठी पुनर्विमा कंपनी असून , या कंपनी मधे 85 अधिकार्‍यांची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या विषयांमध्ये पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर शोधत आहेत सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I) च्या संवर्गात मुख्य कार्यालय, मुंबई येथे नियुक्त केले जातील आणि ते कोठेही नियुक्त केले जातील. महामंडळाच्या आवश्यकतेनुसार भारत तसेच परदेशात बदली होऊ शकते

पदाची शाखापदांची संख्या
HINDI1
GENERAL16
STATISTICS6
ECONOMICS2
LEGAL7
HR6
11
ENGINEERING(Civil – 2,
Aeronautical — 2, Marine- 1,
Petrochemical- 2, Mettalurgy- 2,
Meteorologist- 1, Remote Sensing/
Geo Informatics/
Geographic
Information System- 1
IT9
ACTUARY4
INSURANCE17
MEDICAL (MBBS)2
HYDROLOGIST1
GEOPHYSICIST1
AGRICULTURE

SCIENCE

1
NAUTICAL

SCIENCE

1
Total85

 

आरक्षित जागा खालिल प्रमाणे :

माझी नोकरी : GIC मधे 85 असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती

अर्ज भरायची अंतिम तारीख : 12/01/2024

शैक्षणिक पात्रता :

पदांनुसार विविध शाखेत पदवी असणे आवश्यक. सविस्तर पद निहाय शैक्षणिक अर्हता जाणून घेण्यासाठी जाहिरात काळीपूर्वक वाचा.

निवड प्रक्रिया :

निवड ही खालील प्रकारे होणार आहे.

  1. ऑनलाईन टेस्ट
  2. पफॉर्मन्स टेस्ट
  3. ग्रूप डिस्कशन
  4. मुलाखत
  5. मेडिकल टेस्ट

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

हिंदी ऑफिसर साठी :

माझी नोकरी : GIC मधे 85 असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती

बाकीच्या पदांसाठी :

माझी नोकरी : GIC मधे 85 असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : कमीतकमी २१ जास्तीत जास्त ३०

इतर प्रगवर्गतील सुट जाहिरातीत दिली आहे.

अर्ज फी : १००० Rs

ST/SC/दिव्याग/महिला यांच्यासाठी फी नाही.

पगार : Rs.50,925 महिना आणि इतर भत्ते व सुविधा . तसेच मुंबई मध्ये घर भाड्यासाठी ४५००० पर्यंत तरतूद.

 

अर्ज कसा भरावा :

  • पात्र उमेदवार GIC च्या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरू शकतात.
  • Career ऑप्शन मधे जाऊन apply now वर क्लिक करून फॉर्म भरावा
  • जाहिरातीत दिल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक.

महत्वाच्या लिंक :

GIC अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.