majhi naukri : फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; इंडियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती. | Indian Bank Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

इंडियन बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून देशभर या बँकेच्या ५५०० हून अधिक शाखा आहेत. इंडियन बँकेत देशातील विविध राज्यांमध्ये लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

Indian Bank Recruitment Qualification / इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता : 
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. उमेदवाराकडे पदवी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तरच तो /ती पात्र असेल.
  • लोकल भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
Indian Bank Recruitment Selection Procedure / इंडियन बँक भरती निवड प्रक्रिया : 

प्राप्त झालेल्या अर्ज संखेनुसार थेट मुलाखत किंवा आदी परीक्षा आणि मग मुलाखत घेण्यात येईल. परीक्षा घेतल्यास स्वरूप खालील प्रमाणे असेल. Indian Bank LOCAL BANK OFFICERS Recruitment exam format

Indian Bank Recruitment Place of Work / इंडियन बँक भरती नोकरीचे ठिकाण : 

राज्य निहाय पदांची संख्या खालील प्रमाणे असेल.
Indian Bank LOCAL BANK OFFICERS Recruitment number of post

Indian Bank Recruitment Age limit / इंडियन बँक भरती वयोमर्यादा : 

२० ते ३० वर्षे

Indian Bank Recruitment Application fee / इंडियन बँक भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : १७५/-
  • इतर प्रवर्ग : १०००/-
Indian Bank LOCAL BANK OFFICERS Salary / इंडियन बँक भरती वेतन : 

वेतन स्केल -I नुसार 48,480 – 85,920 असेल

Indian Bank Recruitment Application Procedure / इंडियन बँक भरती अर्ज कसा भरावा : 
  • इंडियन बँक भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
Indian Bank Recruitment Last Date / इंडियन बँक भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

02/09/2024

महत्वाच्या लिंक :

इंडियन बँक अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  • वरील रिक्त पदे तात्पुरत्या आहेत आणि बँकांच्या वास्तविक गरजेनुसार बदलू शकतात.
  • उमेदवारांना फक्त एका राज्यातील रिक्त जागांसाठी अर्ज करावा लागेल.
  • निवडलेल्या उमेदवारांना राज्यात नियुक्त केले जाईल ज्यांच्या रिक्त पदांवर त्यांची निवड केली जाईल.
  • निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या सेवेच्या पहिल्या 12 वर्षांसाठी निवडलेल्या राज्यात किंवा SMGS-IV ग्रेडमध्ये पदोन्नती मिळेपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते नियुक्त केले जाईल.
  • शेड्युल्ड कमर्शियल बँकेच्या उपकंपन्यांसोबत काम करणारे उमेदवार एका वेतनवाढीसाठी पात्र असणार नाहीत.
  • कोणत्याही सेवा ज्येष्ठतेसाठी पूर्वीचा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.