सोलापूर जिल्हा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | solapur zilla bank bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेच्या अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या विभागीय कार्यक्षेत्रात एकूण १५ शाखा कार्यरत आहेत. बँकेची सभासद संख्या १०९८१ असून सुमारे रु. ९०९०५.६५ लक्ष रुपयाचा व्यवसाय व रु. ५४४३९.४१ लक्ष एवढ्या ठेवी असणाऱ्या अमरावती स्थित एका अग्रगण्य बँकेत खालील दर्शविलेल्या पदाकरिता सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएश लि. सोलापूर मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक व इतर अर्हता तसेच इतर तपशील खाली दिलेला आहे .

पदाचे नाव पदांची संख्या
पदाचे नाव पदांची संख्या
शाखा व्यवस्थापक /
व इतर तत्सम
अधिकारी
3
सहा. अधिकारी3
वरिष्ठ लिपिक14
कनिष्ठ लिपिक6
शिपाई17

 

शैक्षणिक पात्रता : 

 पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव पदांची संख्या
शाखा व्यवस्थापक /
व इतर तत्सम
अधिकारी
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम.एस.सी.आय.टी. समकक्ष किंवा तत्सम संगणक अहर्ता.
सहा. अधिकारीकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम.एस.सी.आय.टी. समकक्ष किंवा तत्सम संगणक अहर्ता.
वरिष्ठ लिपिककोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम.एस.सी.आय.टी. समकक्ष किंवा तत्सम संगणक अहर्ता.
कनिष्ठ लिपिककोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम.एस.सी.आय.टी. समकक्ष किंवा तत्सम संगणक अहर्ता.
शिपाई१० वी वर्ग पास व एम.एस.सी.आय.टी. समकक्ष किवा तत्सम संगणक अहर्ता.

 

निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल . परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे .

  1. ऑनलाईन परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
  2. परीक्षा हि बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
  3. परीक्षा ९० गुणांची राहील व मुलाखत १० गुणांची राहील. ( ५ गुण शैक्षणिक पात्रता व ५ गुण मौखिक मुलाखती करिता राहील.)

नोकरीचे ठिकाण : बँकेच्या विविध शाखा

वयोमर्यादा : 

 पदाचे नाव वयोमर्यादा
पदाचे नाव पदांची संख्या
शाखा व्यवस्थापक /
व इतर तत्सम
अधिकारी
38 वर्षे
सहा. अधिकारी38 वर्षे
वरिष्ठ लिपिक38 वर्षे
कनिष्ठ लिपिक38 वर्षे
शिपाई18 वर्षे ते 38 वर्षे

 

अर्ज फी : 797/- + GST

वेतन :

पदाचे नाव वेतन 
पदाचे नाव पदांची संख्या
शाखा व्यवस्थापक /
व इतर तत्सम
अधिकारी
दरमहा मानधन रु. २०,०००/- (१ वर्ष करीता)

१ वर्षानंतर या पदाला लागू असलेली वेतन श्रेणी ९३००- ३४८०० ग्रेड पे ४३००

सहा. अधिकारीदरमहा मानधन रु. १५,०००/- (१ वर्ष करीता) १ वर्षानंतर या पदाला लागू असलेली

वेतन श्रेणी ५२००-

२०२०० ग्रेड पे ३५००

वरिष्ठ लिपिकदरमहा मानधन रु. १२,०००/- (१ वर्ष करीता)

१ वर्षानंतर या पदाला लागू असलेली वेतन श्रेणी ५२००- २०२०० ग्रेड पे २४००

कनिष्ठ लिपिकदरमहा मानधन रु.

१०,०००/- (१ वर्ष करीता)

१ वर्षानंतर या पदाला लागू असलेली वेतन श्रेणी ५२००- २०२०० ग्रेड पे १९००

शिपाईदरमहा मानधन रु. ८,०००/- (१ वर्ष करीता) १ वर्षानंतर या पदाला लागू असलेली वेतन श्रेणी ४४४०- ७४४० ग्रेड पे १३००

 

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
  • रजिस्ट्रेशन करतांना स्वत:चा आधार नंबर, नाव, वडिलांचे नाव, आडनाव, वैध असलेला मोबाईल नंबर,
    वैध इमेल आयडी भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर समोरील पेज वर User ID & Password दिसेल, तसेच अर्ज भरतांना नमूद केला गेलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS सुद्धा पाठविला जाईल तो पदभरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सांभाळून ठेवणे महत्वाचे आहे.
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरून झाल्यावर अर्जदारांना अर्जाची प्रत व त्यासोबत परीक्षा शुल्क भरल्याची प्रत PDF स्वरुपात मिळेल. अर्जदारांनी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःकडे सांभाळून ठेवावी.

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 22/02/2024

इतर सूचना : 

  • ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व दिनांक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यामुळे अर्जदारांनी संकेतस्थळावर नेहमी अद्ययावत राहावे.
  • नोकरीसाठी केली जाणारी कोणत्याही प्रकारची शिफारस अर्जदाराची अपात्रता ठरेल.
  • अर्जदारांना कुठल्याच प्रकारचा प्रवास व इतर भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. अर्जदारांनी स्वखर्चाने परीक्षा व मुलाखतीस हजर राहावे.
  • सदर परीक्षा उमेदवाराचे कोणतेही शैक्षणिक कागदपत्र तपासणी न करता घेतली जाणार असल्यामुळे परीक्षेनंतर कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास त्यास अपात्र करण्यात येईल. फक्त ऑनलाईन परीक्षेला बसू दिल्यामुळे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क सांगता येणार नाही.
  • परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास फक्त संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षा प्रवेश पत्र पोस्टाने पाठविला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे नियुक्ती नंतर १ वर्षापर्यंत मानधन व १ वर्षाचे समाधानकारक कार्यानंतर मा. सरव्यवस्थापक यांचे अहवालानंतर मंजूर पदाची वेतन श्रेणी लागू केल्या जाईल.
  • शाखा अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती झाल्यावर पाच वर्षात GDC&A अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.
  • संचालकांचे नातेवाईक तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी परिपत्रकाप्रमाणे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
  • नियुक्ती आदेश न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून देण्यात येईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.