रयत शिक्षण संस्थे अंतर्गत येणार्या मॉडर्न स्कूल आणि जूनियर कॉलेज, वाशी येथे विविध शिक्षक आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
Principal | 1 |
Asst Teacher All Sub 5st to 10th STD | 39 |
Asst Teacher All Sub 1st to 4th STD | 24 |
Asst Teacher All Sub 11th to 12th STD | 6 |
Asst Teacher Sport 1st to 10th STD | 3 |
Asst Teacher Drawing 1st to 10th STD | 2 |
Computer Teacher Pri/Sec | 4 |
Music Teacher Pri/Sec | 3 |
K G Teacher | 8 |
LAB Assit | 2 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Principal | M.A./M.Sc, B.Ed |
Asst Teacher All Sub 5st to 10th STD | H.S.C. D.Ed. |
Asst Teacher All Sub 1st to 4th STD | H.S.C. D.Ed. |
Asst Teacher All Sub 11th to 12th STD | H.S.C. D.Ed. |
Asst Teacher Sport 1st to 10th STD | B,A,/M.A., B.Ed. |
Asst Teacher Drawing 1st to 10th STD | A.T.D.. G.D.Art |
Computer Teacher Pri/Sec | B.C.S./B.C.A M.C.A. |
Music Teacher Pri/Sec | Sangeet Visharad |
K G Teacher | B.A./B.Sc./B. com/H.S.C. Monte-ssori/ E.C.C. Ed. /P.T.C |
LAB Assit | B.Sc. |
निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : मॉडर्न स्कूल आणि जूनियर कॉलेज, वाशी
अर्ज फी : 100/-
वेतन : वेतनासंबंधीची माहिती दिलेली नाही
अर्ज कसा भरावा :
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज शाळेच्या ऑफिस मधून 20/2/2024 ते 2/3/2024 या कलावधीत घ्यावेत
- त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसोबत 5/3/2024 पर्यंत शाळेच्या ऑफिसमध्ये जमा करावेत
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 5/3/2024
इतर सूचना :
- संपूर्ण इंग्रजी माध्यमात शिकलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा.
- उत्कृष्ट विषय आणि मूलभूत संगणक ज्ञान आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून D.Ed./B.Ed पदवी असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करणे आवश्यक आहे.
- अनुभवी शिक्षकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- शाळा पूर्णपणे विनाअनुदानित आहे.
- मुलाखतीच्या वेळी कागपत्रांची पडताळणी केली जाईल, कागदपत्रे स्वत: प्रमाणित केलेली असावीत.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ शाळेद्वारे दिली जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.