पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. अंतर्गत गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव व संपदा सहकारी बँक लि.,पुणे  या बँकसाठी विविध पदे भरण्यात येईल आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

  • संपदा सहकारी बँक लि.,पुणे : लिपीक
  • गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव : लेखनिक , अधिकारी , संगणकीय अधिकारी, शिपाई

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपीकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
लेखनिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
संगणकीय अधिकारीकॉम्प्युटर मधील बी.सी.एस./ बी.ई./ बी.टेक./एम.सी.एस./एम.सी.एम./एम.सी.ए. विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक, तसेच सी.सी.एन.ए. अ‍ॅण्ड सी.ई.एच. कोर्स आवश्यक.
शिपाई१० वी उत्तीर्ण, मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

अनुभव आणि इतर पात्रता निकष जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेले आहेत

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविण्यांत येईल.

नोकरीचे ठिकाण : जळगाव आणि पुणे

वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
लिपीक२२ ते २८ वर्षे.
लेखनिक२३ ते ३५ वर्षे.
अधिकारी२५ ते ४५ वर्षे.
संगणकीय अधिकारी२३ ते ४५ वर्षे.
शिपाई२३ ते ३३ वर्षे.

 

अर्ज फी : 

  • लिपीक  : रु.७००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु.८२६/-
  • लेखनिक , अधिकारी : रु.८००/- (जी.एस.टी.सह)
  • शिपाई : रु.५००/- (जी.एस.टी.सह)

फॉर्म भरायचा आदी फी खाली दिलेल्या खात्यात जमा करावी . आणि पेमेंटचा screenshot फॉर्म मध्ये अपलोड करावा

Cosmos Co-operative Bank Ltd.
Parvati darshan Br.
Saving A/c No.0010501028653
IFS Code : COSB0000001

वेतन : वेतन बँकेच्या नियमांनुसार देण्यात येईल. निवड झाल्यावर यासंबंधीची माहिती कळविण्यात येईल

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे. त्यावर क्लिक केल्यावर गूगल फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म मध्ये विचारलेली माहिती नीट भरा तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करा .
  • त्याच बरोबर पेमेंटचा screenshot फॉर्म मध्ये अपलोड करावा तरच अर्ज ग्राह्य धरला जाईल

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात

ऑनलाइन अर्जाची लिंक

(लेखनिक , अधिकारी , संगणकीय अधिकारी, शिपाई)

संपदा सहकारी बँक लि.,पुणे ( लिपीक)

अर्ज भरायची अंतिम तारीख : 

  • गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव : 24.02.2024.
  • संपदा सहकारी बँक लि.,पुणे : 28.02.2024.

इतर सूचना :

  • वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ई मेल ॲड्रेस सह खाली दिलेल्या लिंकवर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत.
  • त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणार्‍या अथवा मुदतीनंतर आलेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • लेखी परीक्षा ऑफ लाईन पध्दतीने घेण्यांत येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविण्यांत येईल.
  • अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवावयाचे विहीत परीक्षा शुल्क (जी.एस.टी.सह) असोसिएशनच्या खालील खात्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत pba.recruit.glbj@gmail.com या मेलवर पाठवावी.
  • परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरुन पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.