श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर या बंकेमध्ये नाशिक जिल्ह्यातील शाखांसाठी शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क अशी विविध पदे भरली जाणार आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
शाखा व्यवस्थापक | 3 |
सहाय्यक शाखा व्यवस्थापक | 3 |
पासिंग ऑफिसर | 5 |
कॅशिअर | 7 |
क्लार्क | 15 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा व्यवस्थापक | एम. कॉम. एम.ए./एम.एस्सी/ एम.बी.ए.फायनान्स/ |
सहाय्यक शाखा व्यवस्थापक | एम. कॉम. एम.ए./एम.एस्सी/ एम.बी.ए.फायनान्स |
पासिंग ऑफिसर | एम.कॉम / एम.ए/एम.एस्सी / एम.बी.ए. फायनान्स |
कॅशिअर | बी. कॉम./ बी.ए./बी. एस्सी |
क्लार्क | बी. कॉम./ बी.ए./बी. एस्सी |
निवड प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवावा. योग्यतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : नाशिक जिल्ह्यातील शाखा
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : दिलेले नाही
अर्ज कसा भरावा :
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रे खालील ईमेल आयडी वर पाठवावा .
- callcentre@renukamatamultistate.com
- recruitment@renukamatamultistate.com
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 9/2/2024
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.