SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ॲन्यालिस्ट पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत. या भरती अंतर्गत ५० पदे भरण्यात येतील. उमेदवारांची निवड MMGS-III ग्रेड नुसार होणार असून कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही.
या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी .
- त्याच बरोबर MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) / CA / CFA / ICWA यांपैकी कोणतीही पदवी
- आवश्यक अनुभव आणि कामाचे स्वरूप या विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया :
- शिक्षण, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर उमेदवाराची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- मुलाखत 100 गुणांची असेल.
- मुलाखतीत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर मेरीट लिस्ट बनविण्यात येईल
नोकरीचे ठिकाण : देशभर कुठेही
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षे
अर्ज फी :
- General/EWS/OBC : 750/-
- SC/ ST/ PwBD : फी नाही
वेतन : Rs (63840-1990/5-73790-2220/2-78230)
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- अर्ज भरण्याआधी तुमचा फोटो आणि सही स्कॅन करून ठेवा, साइज संबंधीची माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 4/3/2024
इतर सूचना :
- पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने याची खात्री करावी तो/ती वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर नियमांची पूर्तता करतो निर्दिष्ट तारखेनुसार पोस्ट आणि तपशील त्याने/तिने दिलेले सर्व बाबतीत योग्य आहेत.
- यासह, राखीव प्रवर्गातील उमेदवार ज्यांच्यासाठी आरक्षणाचा उल्लेख केलेला नाही, ते अर्ज करण्यास मोकळे आहेत सामान्य श्रेणीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, परंतु त्या आवश्यक आहेत सामान्य श्रेणीसाठी लागू असलेल्या सर्व पात्रता अटी पूर्ण करा.
- अर्जदाराने अर्ज काटेकोरपणे आत असल्याची खात्री करावी विहित नमुन्यानुसार आणि योग्यरित्या आणि पूर्णपणे भरले.
- उमेदवारांना त्यांचा ई-मेल आयडी/मोबाईल नं. संप्रेषण प्राप्त करण्यासाठी सक्रिय उदा. कॉल लेटर / मुलाखत तारीख सल्ला इ.
- पावती किंवा विलंबासाठी बँक कोणतीही जबाबदारी घेत नाही कोणत्याही संप्रेषणाचे नुकसान.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.