“Digital India Corporation” ही संस्था २०१७ मध्ये भारतीय सरकारने स्थापन केलेली होती, आणि ही “डिजिटल इंडिया” अभियानातील एक मुख्य भाग म्हणून काम करते. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन को-ऑपरेटिव्ह्स उद्योग, सहकारिता, शिक्षण, आणि तंत्रज्ञान आणि विद्युत क्षेत्रातील अनेक क्षेत्रांवर डिजिटल दिशानिर्देश, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण प्रदान करण्याचा काम करते.
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
फुल स्टॅक डेव्हलपर (React and Node JS) | 9 |
QA टेस्टर | 4 |
UX डिझाइनर | 1 |
सिक्युरिटी इंजिनिअर | 1 |
असिस्टंट मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर | 1 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फुल स्टॅक डेव्हलपर (React and Node JS) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech / MCA पदवी आणि संबंधित कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव. |
QA टेस्टर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E किंवा B.Tech (CS,IT,EXTC)/ MCA पदवी आणि संबंधित कामाचा २ ते ५ वर्षांचा अनुभव. |
UX डिझाइनर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिझाईन , कॉम्प्युटर सायन्स पदवी आणि संबंधित कामाचा २ ते ५ वर्षांचा अनुभव. |
सिक्युरिटी इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E किंवा B.Tech (CS,IT)/ MCA पदवी आणि संबंधित कामाचा २ ते ५ वर्षांचा अनुभव. |
असिस्टंट मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech / MCA पदवी आणि संबंधित कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : दिल्ली (कंपांनीच्या आवश्यकतेनुसार देशभर कुठेही बदली होऊ शकते.)
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
फुल स्टॅक डेव्हलपर (React and Node JS) | 25 ते 30 वर्षे |
QA टेस्टर | 25 ते 30 वर्षे |
UX डिझाइनर | 25 ते 30 वर्षे |
सिक्युरिटी इंजिनिअर | 25 ते 35 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर | 25 ते 35 वर्षे
|
अर्ज फी : NA
वेतन : शासनाच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- संबंधित पद निवडा नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 31.05.2024.
इतर सूचना :
- डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनला योग्य वाटेल तसे कोणतेही कारण न देता जाहिरात केलेली सर्व किंवा काही किंवा कोणतीही पदे भरण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- डिजीटल इंडिया कॉर्पोरेशन सर्व पदांवरील नियुक्त्या एका महिन्याची नोटीस देऊन किंवा नोटीस कालावधीच्या बदल्यात एक महिन्याचे पगार देऊन कोणत्याही नोटीसशिवाय समाप्त करण्याचा अधिकार राखून ठेवते.
- अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वय असावे. अर्जांची तपासणी पात्रता, वय शैक्षणिक रेकॉर्ड आणि संबंधित अनुभवावर आधारित असेल.
- प्रश्न असल्यास, खालील अधिकाऱ्याशी संपर्क साधावा : Ms. Vinaya Viswanathan
Head- HRएनएन
Digital India Corporation
Electronics Niketan Annexe,
6 CGO, Complex Lodhi Road,
New Delhi – 110003
Phone No. 011-24303500, 24360199
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.