माझी नोकरी : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 250 जागांसाठी मेगा भरती पदांसाठी भरती. HPCL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ही भारतातील प्रमुख तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे. 1974 साली स्थापन झालेली ही कंपनी मुख्यतः इंधन उत्पादन, वितरण आणि विपणन या क्षेत्रात कार्यरत आहे. HPCL चे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि भारतभरात विस्तृत वितरण नेटवर्क आहे. कंपनी पेट्रोल, डिझेल, लुब्रिकंट्स, आणि एलपीजी यांसारख्या विविध इंधन उत्पादने पुरवते. भारतीय ऊर्जा क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारी HPCL ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने नविन तंत्रज्ञान आणि सेवा सुधारण्यावर भर देते.

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या
मेकॅनिकल इंजिनिअर93
इलेक्ट्रिकल इंजिनिअर43
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर5
सिव्हिल इंजिनिअर10
केमिकल इंजिनियर7
सिनिअर ऑफिसर – CGD (Operation & Maintanance)6
सिनिअर ऑफिसर – CGD (प्रोजेक्ट्स)4
सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)12
सिनिअर मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)2
मॅनेजर टेक्निकल2
मॅनेजर सेल्स – R&D Product Commercialisation2
डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅटलिस्त बिझिनेस डेव्हलपमेंट)1
चार्टर्ड अकांऊट29
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर9
Fixed Termed Contract
IS ऑफिसर15
IS सिक्युरिटी ऑफिसर – सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट1
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर6

 

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
मेकॅनिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी
इलेक्ट्रिकल  इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी
इन्स्ट्रुमेंटेशन  इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून Instrumentation इंजिनियरिंग पदवी
सिव्हिल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंग पदवी
केमिकल इंजिनियरमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंग पदवी
सिनिअर ऑफिसर – CGD  (Operation & Maintanance)मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / Instrumentation / सिव्हिल इंजिनियरिंग पदवी
सिनिअर ऑफिसर – CGD (प्रोजेक्ट्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / Instrumentation / सिव्हिल इंजिनियरिंग पदवी
सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)सेल्स / मार्केटिंग मधे MBA आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / Instrumentation / सिव्हिल इंजिनियरिंग पदवी
सिनिअर मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)सेल्स / मार्केटिंग मधे MBA आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / Instrumentation / सिव्हिल इंजिनियरिंग पदवी
मॅनेजर टेक्निकलमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल / पॉलिमर/ प्लास्टिक इंजिनियरिंग पदवी
मॅनेजर सेल्स – R&D Product Commer-cializationमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंग पदवी
डेप्युटी जनरल  मॅनेजर (कॅटलिस्त बिझिनेस डेव्हलपमेंट)मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंग पदवी
चार्टर्ड अकांऊटमान्यताप्राप्त CA
क्वालिटी कंट्रोल  ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री मधे M.sc पदवी .
Fixed Termed  Contract
IS ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स/ IT इंजिनियरिंग पदवी
IS सिक्युरिटी  ऑफिसर – सायबर  सिक्युरिटी स्पेशालिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स / IT/ Electronics and Communication इंजिनियरिंग पदवी
क्वालिटी कंट्रोल ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री मधे M.sc पदवी .

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : सर्वप्रथम लेखी चाचणी (CBT) घेण्यात येईल त्यानंतर मुलाखत किंवा GD राऊंड होईल. याविषयीची  माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

नोकरीचे ठिकाण आवश्यकेनुसार देशभर कुठेही.

वयोमर्यादा

पदाचे नाववयोमर्यादा
मेकॅनिकल इंजिनिअर25  वर्षे
इलेक्ट्रिकल इंजिनिअर25  वर्षे
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर25  वर्षे
सिव्हिल इंजिनिअर25  वर्षे
केमिकल इंजिनियर25  वर्षे
सिनिअर ऑफिसर – CGD (Operation & Maintanance)28  वर्षे
सिनिअर ऑफिसर – CGD (प्रोजेक्ट्स)28  वर्षे
सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)28  वर्षे
सिनिअर मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)38  वर्षे
मॅनेजर टेक्निकल34  वर्षे
मॅनेजर सेल्स – R&D Product Commercialisation36  वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅटलिस्त बिझिनेस डेव्हलपमेंट)45  वर्षे
चार्टर्ड अकांऊट27  वर्षे
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर30  वर्षे
Fixed Termed Contract
IS ऑफिसर29  वर्षे
IS सिक्युरिटी ऑफिसर – सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट45  वर्षे
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर30  वर्षे

 

अर्ज फी : 

  • एससी / एसटी / दिव्यांग  : फी नाही
  • इतर प्रवर्ग : ₹1180/-

वेतन : 

पदाचे नाव वेतन 
मेकॅनिकल इंजिनिअर(50000-
160000)
इलेक्ट्रिकल इंजिनिअर(50000-
160000)
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर(50000-
160000)
सिव्हिल इंजिनिअर(50000-
160000)
केमिकल इंजिनियर(50000-
160000)
सिनिअर ऑफिसर – CGD (Operation & Maintanance)(60000-
180000)
सिनिअर ऑफिसर – CGD (प्रोजेक्ट्स)(60000-
180000)
सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)(60000-
180000)
सिनिअर मॅनेजर (नॉन फ्युएल बिझिनेस)(90000- 240000)
मॅनेजर टेक्निकल(80000- 220000)
मॅनेजर सेल्स – R&D Product Commercialisation(80000- 220000)
डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅटलिस्त बिझिनेस डेव्हलपमेंट)(120000- 280000)
चार्टर्ड अकांऊट(50000- 160000)
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर(50000- 160000)
Fixed Termed Contract
IS ऑफिसर15 लाख वार्षिक
IS सिक्युरिटी ऑफिसर – सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट36 लाख वार्षिक
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर10.2 लाख वार्षिक

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

HPCL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 30/06/2024

इतर सूचना : 

  1. केवल भारतीय नागरीक ही आवेदन करने के पात्रं आहेत.
  2. शैक्षणिक संस्थेतील अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव संबंधित कामाचा अनुभव मानला जाणार नाही.
  3. निवडलेल्या अर्जदाराची उमेदवारी तात्पुरती असेल आणि प्रमाणपत्र/प्रशस्तिपत्रे, वैद्यकीय तंदुरुस्ती इत्यादींच्या त्यानंतरच्या पडताळणीच्या अधीन असेल.
  4. रिक्त पदांची एकूण संख्या आणि राखीव रिक्त जागा तात्पुरत्या आहेत आणि कॉर्पोरेशनच्या व्यवसायाच्या आवश्यकतांनुसार वाढू/कमी होऊ शकतात.
  5. त्या क्षेत्रातील/केंद्रातील प्रतिसादावर अवलंबून कोणतेही परीक्षा केंद्र/वैयक्तिक मुलाखत केंद्र रद्द करण्याचा किंवा जोडण्याचा अधिकार HPCL राखून ठेवते.
  6. कोणतीही पुढील सूचना न देता आणि कोणतीही कारणे न देता त्याखालील भरती/निवड प्रक्रिया रद्द/प्रतिबंधित/कपात/विस्तृत करण्याचा अधिकारही महामंडळ राखून ठेवते.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.