GENERAL INSURANCE CORPORATION OF INDIA (GIC) जगातील १६ वी सर्वात मोठी पुनर्विमा कंपनी असून , या कंपनी मधे 85 अधिकार्यांची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या विषयांमध्ये पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर शोधत आहेत सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I) च्या संवर्गात मुख्य कार्यालय, मुंबई येथे नियुक्त केले जातील आणि ते कोठेही नियुक्त केले जातील. महामंडळाच्या आवश्यकतेनुसार भारत तसेच परदेशात बदली होऊ शकते
पदाची शाखा | पदांची संख्या |
HINDI | 1 |
GENERAL | 16 |
STATISTICS | 6 |
ECONOMICS | 2 |
LEGAL | 7 |
HR | 6 |
11 | |
ENGINEERING | (Civil – 2, Aeronautical — 2, Marine- 1, Petrochemical- 2, Mettalurgy- 2, Meteorologist- 1, Remote Sensing/ Geo Informatics/ Geographic Information System- 1 |
IT | 9 |
ACTUARY | 4 |
INSURANCE | 17 |
MEDICAL (MBBS) | 2 |
HYDROLOGIST | 1 |
GEOPHYSICIST | 1 |
AGRICULTURE SCIENCE | 1 |
NAUTICAL SCIENCE | 1 |
Total | 85 |
आरक्षित जागा खालिल प्रमाणे :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 12/01/2024
शैक्षणिक पात्रता :
पदांनुसार विविध शाखेत पदवी असणे आवश्यक. सविस्तर पद निहाय शैक्षणिक अर्हता जाणून घेण्यासाठी जाहिरात काळीपूर्वक वाचा.
निवड प्रक्रिया :
निवड ही खालील प्रकारे होणार आहे.
- ऑनलाईन टेस्ट
- पफॉर्मन्स टेस्ट
- ग्रूप डिस्कशन
- मुलाखत
- मेडिकल टेस्ट
ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
हिंदी ऑफिसर साठी :
बाकीच्या पदांसाठी :
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : कमीतकमी २१ जास्तीत जास्त ३०
इतर प्रगवर्गतील सुट जाहिरातीत दिली आहे.
अर्ज फी : १००० Rs
ST/SC/दिव्याग/महिला यांच्यासाठी फी नाही.
पगार : Rs.50,925 महिना आणि इतर भत्ते व सुविधा . तसेच मुंबई मध्ये घर भाड्यासाठी ४५००० पर्यंत तरतूद.
अर्ज कसा भरावा :
- पात्र उमेदवार GIC च्या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरू शकतात.
- Career ऑप्शन मधे जाऊन apply now वर क्लिक करून फॉर्म भरावा
- जाहिरातीत दिल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक.
महत्वाच्या लिंक :
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.