भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण दरवर्षी 2.70 कोटींहून ग्राहकांना वीज पुरवठा करते. महावितरण मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लेखा) म्हणून तीन वर्षांचा कालावधीसाठी कराराच्या आधारावर पदांची ४६८ भरती करण्यात येत आहे.
अर्ज भरायची अंतिम तारीख : अर्ज भरण्यास जानेवारी मध्ये सुरवात होईल. महावितरण कडून तारीख अजून सांगण्यात आलेली नाही
शैक्षणिक पात्रता:
B.Com/ BMS/ BBA सोबत MSCIT किंवा संबंधित संगणक कोर्स करणे आवश्यक.
निवड प्रक्रिया :
निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे.
परीक्षेचे स्वरूप खालील प्रकारे आहे.
- Test of Professional Knowledge (50 Questions /110 Marks)
- Test of General Knowledge i.e.Test of Reasoning(40 Questions /20 Marks)
- Test of Quantitative Aptitude(20 Questions /10 Marks)
- Test of Marathi Language(20 Questions /10 Marks)
Total Questions 130 / Total marks 150
परीक्षेचा कालावधी : २ तास (१२० मिनिटे)
नोकरीचे ठिकाण : रिक्त जगांनुसर नोकरीचे ठिकाण ठरवण्यात येईल.
वयोमर्यादा: 30 वर्षे
अर्ज फी :
Open Category / Applied Against Open Category : Rs.500/- + GST
Reserved Category/ Orphan : Rs.250/- + GST
पगार :
- पहिल्या वर्षी : १९०००
- दुसऱ्या वर्षी : २००००
- तिसऱ्या वर्षी : २१०००
अर्ज कसा भरावा :
- अर्ज महावितरणच्या साईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- महावितरण साईट वर जाऊन apply online क्लिक करावे मग रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल.
- रजिस्ट्रेशन पेज वर सर्व माहिती भरून फॉर्म भरायचा आहे.
महत्वाच्या लिंक :
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.