देशातील एक प्रमुख सरकारी बँक असणार्या इंडियन बँकेत विविध शाखांतील १०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – श्रेय | 10 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – श्रेय | 13 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – सॉफ्टवेअर चाचणी | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – विक्रेता व्यवस्थापन | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट- प्रकल्प व्यवस्थापन | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डीसी / डीआर ऑपरेशन्स | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – मालमत्ता आणि पॅच व्यवस्थापन | 1 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सेंटर संचालन | 2 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – API ऑपरेशन्स | 2 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – नेटवर्क ऑपरेशन्स | 2 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – DBA | 2 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – माहिती सुरक्षा ऑपरेशन्स | 2 |
सहयोगी व्यवस्थापक-वरिष्ठ अधिकारी- डेटा सेंटर ऑपरेशन्स | 2 |
सहयोगी व्यवस्थापक-वरिष्ठ अधिकारी- नेटवर्क ऑपरेशन्स | 2 |
सहयोगी व्यवस्थापक-वरिष्ठ अधिकारी – API ऑपरेशन्स | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – एमएसएमई संबंध | 10 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – एमएसएमई संबंध | 10 |
सहयोगी व्यवस्थापक- वरिष्ठ अधिकारी- एमएसएमई संबंध | 10 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – हवामान जोखीम | 1 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – हवामान जोखीम | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – मॉडेल व्हॅलिडेटर | 1 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – मॉडेल डेव्हलपर जोखीम मॉडेलिंग | 1 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – क्षेत्र / उद्योग विश्लेषक -NBFC | 1 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – क्षेत्र / उद्योग विश्लेषक -इन्फ्रा | 1 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – क्षेत्र / उद्योग विश्लेषक -EPC | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – पोर्टफोलिओ व्यवस्थापन | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा विश्लेषण | 1 |
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – आयटी जोखीम | 1 |
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डिजिटल मार्केटिंग | 5 |
असोसिएट मॅनेजर-वरिष्ठ अधिकारी – डिजिटल मार्केटिंग | 14 |
Indian Bank Recruitment Qualification / इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता :
पद निहाय शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
Indian Bank Recruitment Selection Procedure / इंडियन बँक भरती निवड प्रक्रिया :
निवड झालेल्या उमेदवारांची परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येईल. त्याचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
परिक्षा :
मुलाखत :
Indian Bank Recruitment Place of Work / इंडियन बँक भरती नोकरीचे ठिकाण :
आवश्यकेनुसार देशभर कुठेही.
Indian Bank Recruitment Application fee / इंडियन बँक भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग : 175/-
- इतर प्रवर्ग : 1000
Indian Bank Recruitment Salary / इंडियन बँक भरती वेतन :
बँकेच्या नियमांनुसार असेल.
Indian Bank Recruitment Application Procedure / इंडियन बँक भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
Indian Bank Recruitment Last Date / इंडियन बँक भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
14/07/2024
महत्वाच्या लिंक :
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.