गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE) ही भारतातील एक प्रमुख शिपबिल्डिंग कंपनी आहे. ही कंपनी भारतीय नौदलासाठी युद्धनौका, गस्ती नौका आणि इतर जहाजे तयार करते. 1884 साली स्थापन झालेली GRSE भारताच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. कंपनीने अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण जहाजांची निर्मिती केली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
जनरल मॅनेजर – टेक्निकल | 1 |
ऑडिशनल जनरल मॅनेजर – HR | 1 |
डेप्युटी जनरल मॅनेजर – टेक्निकल | 1 |
मॅनेजर – फायनान्स | 1 |
मॅनेजर – आयटी | 1 |
डेप्युटी मॅनेजर – लीगल | 1 |
डेप्युटी मॅनेजर – मेडिकल | 1 |
डेप्युटी मॅनेजर – सेफ्टी | 1 |
डेप्युटी मॅनेजर – फायनान्स | 1 |
असिस्टंट मॅनेजर – मेकॅनिकल | 7 |
असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रिकल | 4 |
असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रॉनिक्स | 3 |
असिस्टंट मॅनेजर – नावल आर्किटेक्चर | 7 |
असिस्टंट मॅनेजर – फायनान्स | 2 |
असिस्टंट मॅनेजर – सिव्हिल | 1 |
असिस्टंट मॅनेजर – HR | 1 |
असिस्टंट मॅनेजर – सेफ्टी | 2 |
असिस्टंट मॅनेजर – फायर | 1 |
ज्युनिअर मॅनेजर – सिक्युरिटी | 1 |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल | 3 |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल (hull) | 1 |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल (इलेक्ट्रिकल) | 1 |
फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट | |
सिनिअर मॅनेजर – टेक्निकल | 13 |
मॅनेजर – टेक्निकल | 6 |
डेप्युटी मॅनेजर – फायनान्स | 2 |
डेप्युटी मॅनेजर – मेडिकल | 1 |
ज्युनिअर मॅनेजर – सिक्युरिटी | 2 |
GRSE Ltd. Recruitment Qualification / GRSE Ltd. भरती शैक्षणिक पात्रता :
पद निहाय शैक्षणिक व इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे.
GRSE Ltd. Recruitment Selection Procedure / GRSE Ltd. भरती निवड प्रक्रिया :
- असिस्टेंट मॅनेजर सोडून इतर पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे होईल. प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- असिस्टेंट मॅनेजर साथी आधी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर मुलाखत घेण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
GRSE Ltd. Recruitment Place of Work / GRSE Ltd. भरती नोकरीचे ठिकाण :
GRSE Ltd. कोलकत्ता आणि इतर ठिकाणी.
GRSE Ltd. Recruitment Age limit / GRSE Ltd. भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
जनरल मॅनेजर – टेक्निकल | 52 वर्षे |
ऑडिशनल जनरल मॅनेजर – HR | 50 वर्षे |
डेप्युटी जनरल मॅनेजर – टेक्निकल | 48 वर्षे |
मॅनेजर – फायनान्स | 42 वर्षे |
मॅनेजर – आयटी | 42 वर्षे |
डेप्युटी मॅनेजर – लीगल | 35 वर्षे |
डेप्युटी मॅनेजर – मेडिकल | 35 वर्षे |
डेप्युटी मॅनेजर – सेफ्टी | 35 वर्षे |
डेप्युटी मॅनेजर – फायनान्स | 35 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – मेकॅनिकल | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रिकल | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रॉनिक्स | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – नावल आर्किटेक्चर | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – फायनान्स | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – सिव्हिल | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – HR | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – सेफ्टी | 28 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर – फायर | 28 वर्षे |
ज्युनिअर मॅनेजर – सिक्युरिटी | 32 वर्षे |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल | 32 वर्षे |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल (hull) | 32 वर्षे |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल (इलेक्ट्रिकल) | 32 वर्षे |
फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट | |
सिनिअर मॅनेजर – टेक्निकल | 45 वर्षे |
मॅनेजर – टेक्निकल | 42 वर्षे |
डेप्युटी मॅनेजर – फायनान्स | 35 वर्षे |
डेप्युटी मॅनेजर – मेडिकल | 35 वर्षे |
ज्युनिअर मॅनेजर – सिक्युरिटी | 32 वर्षे |
GRSE Ltd. Recruitment Application fee / GRSE Ltd. भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : फी नाही
- इतर प्रवर्ग : ५९०/-
GRSE Ltd. Recruitment Salary / GRSE Ltd. भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
जनरल मॅनेजर – टेक्निकल | 100000-3%- 260000 |
ऑडिशनल जनरल मॅनेजर – HR | 90000-3%- 240000 |
डेप्युटी जनरल मॅनेजर – टेक्निकल | 80000-3%- 220000 |
मॅनेजर – फायनान्स | 60,000- 3%- 1,80,000 |
मॅनेजर – आयटी | 60,000- 3%- 1,80,000 |
डेप्युटी मॅनेजर – लीगल | 50000- 3%- 160000 |
डेप्युटी मॅनेजर – मेडिकल | 50000- 3%- 160000 |
डेप्युटी मॅनेजर – सेफ्टी | 50000- 3%- 160000 |
डेप्युटी मॅनेजर – फायनान्स | 50000- 3%- 160000 |
असिस्टंट मॅनेजर – मेकॅनिकल | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रिकल | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रॉनिक्स | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – नावल आर्किटेक्चर | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – फायनान्स | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – सिव्हिल | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – HR | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – सेफ्टी | 40000- 3%- 140000 |
असिस्टंट मॅनेजर – फायर | 40000- 3%- 140000 |
ज्युनिअर मॅनेजर – सिक्युरिटी | 30000- 3%- 120000 |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल | 30000- 3%- 120000 |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल (hull) | 30000- 3%- 120000 |
ज्युनिअर मॅनेजर – टेक्निकल (इलेक्ट्रिकल) | 30000- 3%- 120000 |
फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट | |
सिनिअर मॅनेजर – टेक्निकल | 70000-3%- 200000 |
मॅनेजर – टेक्निकल | 60,000- 3%- 1,80,000 |
डेप्युटी मॅनेजर – फायनान्स | 50000- 3%- 160000 |
डेप्युटी मॅनेजर – मेडिकल | 50000- 3%- 160000 |
ज्युनिअर मॅनेजर – सिक्युरिटी | 30000- 3%- 120000 |
GRSE Ltd. Recruitment Application Procedure / GRSE Ltd. भरती अर्ज कसा भरावा :
- GRSE Ltd. भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
GRSE Ltd. Recruitment Last Date / GRSE Ltd. भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
२२/०८/२०२४
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- पोस्टच्या विरोधात नमूद केलेल्या अनुभवामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी इत्यादींसह कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण वगळले जाते.
- मूलभूत वेतनाव्यतिरिक्त, औद्योगिक DA, HRA, इतर भत्ते (मूलभूत वेतनाच्या 35%), CPF, ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्तीनंतरचे फायदे इत्यादी नियमांनुसार स्वीकारले जातात.
- मुलाखतीत हिंदी माध्यमाचा पर्याय दिला जाईल.
- निवडल्यास, उमेदवारांना कंपनीच्या कोणत्याही युनिट / प्रकल्प / स्थानावर पोस्ट केले जाऊ शकते.
- कंपनीच्या भरती नियमांनुसार उमेदवारांची अंतिम निवड कंपनीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन आहे.
- मुलाखत ऑनलाइन/व्हीसी मोडद्वारे घेतली जाईल
- पात्रता, मुलाखत आणि निवड या सर्व बाबतीत GRSE चा निर्णय अंतिम असेल आणि उमेदवारांना बंधनकारक असेल आणि कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
- शुद्धीपत्र/परिशिष्ट, जर असेल तर, फक्त GRSE वेबसाइटवर जारी केले जाईल आणि प्रेस किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे इतर कोणतेही संप्रेषण केले जाणार नाही.
- अर्जदारांचे शिक्षण, अनुभव, CTC/वेतन/उत्पन्न इ.च्या समर्थनार्थ कोणतेही अतिरिक्त कागदोपत्री पुरावे मागवण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.