स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL), भारत सरकारची एक महारत्न कंपनी असून एक लाख कोटी रु. पेक्षा जास्त उलाढाल असलेली भारतातील एक आघाडीची पोलाद बनवणारी कंपनी आहे.
SAIL मध्ये विविध १०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
एक्सिक्युटिव कॅड्रे | |
सि. कन्सल्टंट | 1 |
कन्सल्टंट / सि. मेडिकल ऑफिसर | 5 |
मेडिकल ऑफिसर | 9 |
मेडिकल ऑफिसर OHS | 2 |
असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) | 10 |
नॉन एक्सिक्युटिव कॅड्रे | |
ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर) | 8 |
अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर) | 12 |
मायनिंग फोरम्यान | 3 |
सर्वेयर | 1 |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (मायनिंग) | 5 |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | 15 |
मायनिंग मेट | 3 |
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी | 34 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नॉन एक्सिक्युटिव कॅड्रे | |
ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर) | i)दहावी आणि मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / केमिकल/ पॉवर प्लांट / प्रोडक्शन मधे ३ वर्षांचा डिप्लोमा. ii) फर्स्ट क्लास सह बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट |
अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर) | i)दहावी आणि संबंधित शाखेतून ITI पदवी. ii) सेकंड क्लास सह बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट. |
मायनिंग फोरम्यान | दहावी आणि इलेक्ट्रिकल शाखेतून ३ वर्षांचा डिप्लोमा. |
सर्वेयर | दहावी आणि मायनिंग शाखेतून ३ वर्षांचा डिप्लोमा. |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (मायनिंग) | दहावी आणि मायनिंग शाखेतून ३ वर्षांचा डिप्लोमा. आणि माईन्स फॉर्मन सर्टिफिकेट. |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | दहावी आणि मायनिंग किंवा Mining & Mines शाखेतून ३ वर्षांचा डिप्लोमा. आणि माईन्स फॉर्मन सर्टिफिकेट. |
मायनिंग मेट | दहावी पास आणि मायनींग मेट सर्टिफिकेट. |
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी | दहावी पास आणि संबंधित शाखेतून ITI आणि एक वर्षाचा अप्रेंटिस पूर्ण. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन टेस्ट (CBT) द्वारे होईल. टेस्ट बहुपर्यायी असेल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे
नोकरीचे ठिकाण : बोकारो, झारखंड
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
एक्सिक्युटिव कॅड्रे | |
सि. कन्सल्टंट | 41 वर्षे |
कन्सल्टंट / सि. मेडिकल ऑफिसर | 38 वर्षे |
मेडिकल ऑफिसर | 34 वर्षे |
मेडिकल ऑफिसर OHS | 34 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) | 30 वर्षे |
नॉन एक्सिक्युटिव कॅड्रे | |
ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर) | 30 वर्षे |
अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर) | 28 वर्षे |
मायनिंग फोरम्यान | 28 वर्षे |
सर्वेयर | 28 वर्षे |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (मायनिंग) | 28 वर्षे |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | 28 वर्षे |
मायनिंग मेट | 28 वर्षे |
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी | 28 वर्षे |
अर्ज फी :
Executive posts (E-1 to E-4)
- एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : 200/-
- इतर प्रवर्ग : 700/-
Grade S-3
- एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : 150/-
- इतर प्रवर्ग : 500/-
Grade S-1
- एससी / एसटी / दिव्यांग / कंपनीचे कर्मचारी : 100/-
- इतर प्रवर्ग : 300/-
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
एक्सिक्युटिव कॅड्रे | |
सि. कन्सल्टंट | ₹90000-3%-₹2,40,000/- |
कन्सल्टंट / सि. मेडिकल ऑफिसर | ₹80000-3%-₹2,20,000/- |
मेडिकल ऑफिसर | ₹50000-3%-₹1,60,000/- (1st Year) ₹60000-3%-₹1,80,000/- (from 2nd year) |
मेडिकल ऑफिसर OHS | |
असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) | |
नॉन एक्सिक्युटिव कॅड्रे | |
ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर) | ₹26600/-3% -38920/- |
अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर) | |
मायनिंग फोरम्यान | |
सर्वेयर | |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (मायनिंग) | ₹ 25070/-3% -35070/ |
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | |
मायनिंग मेट | |
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 07/05/2024
इतर सूचना :
- सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये उमेदवाराने सर्व विषयांमध्ये मिळवलेल्या एकूण गुणांना (संस्था/विद्यापीठाने दिलेल्या कोणत्याही विशिष्ट वर्षाला दिलेले वेटेज विचारात न घेता) एकूण कमाल गुणांना १०० ने गुणाकार करून टक्केवारीचे गुण प्राप्त केले जातील.
- डिस्टन्स मोड/ पत्रव्यवहार कोर्स/ ऑफ-कॅम्पसद्वारे आवश्यक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे पूर्ण नाव मॅट्रिक/माध्यमिक प्रमाणपत्रात दिसते तसे प्रविष्ट केले पाहिजे.
- ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवाराने एकदा प्रविष्ट केलेली माहिती भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर प्रभाव आणणे किंवा अनुचित मार्ग वापरल्यास उमेदवार निवडीसाठी अपात्र ठरेल.
- सरकारी नोकरीत असलेले उमेदवार. विभाग/पीएसयू/स्वायत्त संस्थांना कौशल्य/व्यापार चाचणी/मुलाखतीच्या वेळी उपस्थित नियोक्त्याकडून एनओसी द्यावी लागेल आणि सामील होण्याच्या वेळी रिलीझ ऑर्डर द्यावी लागेल.
- CBT च्या बाबतीत परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
- जाहिरातीच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीमध्ये असमानता असल्यास, इंग्रजी आवृत्ती प्रचलित होईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.