सरकारच्या विविध विभागांत नोकरीची सुवर्णसंधी; UPSC अंतर्गत 80 हून जास्त पदांसाठी भरती. | UPSC Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

UPSC द्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील विविध संस्थांमध्ये 83 जागा भरण्यात येत आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव पदांची संख्या 
असिस्टंट कमिशनर (कॉर्पोरेशन क्रेडिट)1
टेस्ट इंजिनियर1
मार्केटिंग ऑफिसर (ग्रूप – I)33
सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल)1
फॅक्टरी मॅनेजर1
असिस्टंट मायनींग इंजिनियर7
असिस्टंट रिसर्च ऑफिसर15
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) आर्किटेक्चरल असिस्टंशिप1
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) – बांबू वर्क्स1
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॅटरिंग अँड हॉस्पिटॅलिटी2
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॉस्मेटोलॉजी2
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) ड्राफ्ट्समन सिव्हिल1
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी2
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग1
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) मीडिया रिसोर्स सेंटर1
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) प्रिन्सिपल्स ऑफ टिचिंग4
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) टेक्निकल ऑफिसर1
प्रोसेसर – सिव्हिल इंजिनीअरिंग1
प्रोसेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग1
प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग1
असोसिएट प्रोसेसर – सिव्हिल1
असोसिएट प्रोसेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग1
असोसिएट प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन1
असिस्टंट प्रोफेसर – सिव्हिल इंजिनिअरिंग1
असिस्टंट प्रोफेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग1

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
असिस्टंट कमिशनर (कॉर्पोरेशन क्रेडिट)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा कृषी अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी
टेस्ट इंजिनियरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी पदवी.
मार्केटिंग ऑफिसर (ग्रूप – I)एक किंवा अधिक विषयांसह कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी
सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल)भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून धातूशास्त्रातील पदवी.
फॅक्टरी मॅनेजरएखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मायक्रोबायोलॉजी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये मास्टर ऑफ सायन्स.
असिस्टंट मायनींग इंजिनियरमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवी किंवा खनन अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी.
असिस्टंट रिसर्च ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ओरे ड्रेसिंग / खनिज प्रक्रिया / भूविज्ञान / भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) आर्किटेक्चरल असिस्टंशिपकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) – बांबू वर्क्सकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॅटरिंग अँड हॉस्पिटॅलिटीकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॉस्मेटोलॉजीकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) ड्राफ्ट्समन सिव्हिलकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) मीडिया रिसोर्स सेंटरकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) प्रिन्सिपल्स ऑफ टिचिंगकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) टेक्निकल ऑफिसरकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
प्रोसेसर – सिव्हिल इंजिनीअरिंगसिव्हिल इंजिनीअरिंगमधील पीएच.डी. पदवी आणि सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स स्तरावर प्रथम श्रेणी.
प्रोसेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसंगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी आणि संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बॅचलर किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी
प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगइलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स स्तरावर प्रथम श्रेणी
असोसिएट प्रोसेसर – सिव्हिलसिव्हिल इंजिनीअरिंगमधील पीएच.डी. पदवी आणि सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स स्तरावर प्रथम श्रेणी
असोसिएट प्रोसेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसंगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी आणि संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बॅचलर किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी
असोसिएट प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनइलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स स्तरावर प्रथम श्रेणी
असिस्टंट प्रोफेसर – सिव्हिल इंजिनिअरिंगB.E./B. Tech./B.S. आणि M.E./M. Tech./M.S. किंवा इंटिग्रेटेड एम. टेक. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये कोणत्याही एका पदवीमध्ये प्रथम श्रेणीसह.
असिस्टंट प्रोफेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड  इंजिनिअरिंगB.E./B. Tech./B.S. आणि M.E./M. Tech./M.S. किंवा इंटिग्रेटेड एम. टेक. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये कोणत्याही एका पदवीमध्ये प्रथम श्रेणीसह.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. जास्त अर्ज प्राप्त झाल्यास परीक्षा घेण्यात येऊ शकते,

नोकरीचे ठिकाण : पद निहाय नोकरीचे ठिकाण जाहिरातीमद्धे दिलेले आहे.

वयोमर्यादा : 

पदाचे नाव वयोमर्यादा
असिस्टंट कमिशनर (कॉर्पोरेशन क्रेडिट)40  वर्षे
टेस्ट इंजिनियर35  वर्षे
मार्केटिंग ऑफिसर (ग्रूप – I)30  वर्षे
सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल)30  वर्षे
फॅक्टरी मॅनेजर35  वर्षे
असिस्टंट मायनींग इंजिनियर30  वर्षे
असिस्टंट रिसर्च ऑफिसर30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) आर्किटेक्चरल असिस्टंशिप35  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) – बांबू वर्क्स30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॅटरिंग अँड हॉस्पिटॅलिटी35  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॉस्मेटोलॉजी30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) ड्राफ्ट्समन सिव्हिल30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) मीडिया रिसोर्स सेंटर30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) प्रिन्सिपल्स ऑफ टिचिंग30  वर्षे
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) टेक्निकल ऑफिसर30  वर्षे
प्रोसेसर – सिव्हिल इंजिनीअरिंग30  वर्षे
प्रोसेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग50  वर्षे
प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग50  वर्षे
असोसिएट प्रोसेसर – सिव्हिल50  वर्षे
असोसिएट प्रोसेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग50  वर्षे
असोसिएट प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन50  वर्षे
असिस्टंट प्रोफेसर – सिव्हिल इंजिनिअरिंग38  वर्षे
असिस्टंट प्रोफेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग35  वर्षे

 

अर्ज फी :

  • एससी / एसटी / दिव्यांग / महिला : फी नाही
  • इतर प्रवर्ग : 25/-

वेतन : 7 व्या वेतन आयोगानुसार

पदाचे नाव वेतन स्तर
असिस्टंट कमिशनर (कॉर्पोरेशन क्रेडिट)Level- 11
टेस्ट इंजिनियरLevel- 10
मार्केटिंग ऑफिसर (ग्रूप – I)Level- 07
सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल)Level- 08
फॅक्टरी मॅनेजरLevel- 10
असिस्टंट मायनींग इंजिनियरLevel- 07
असिस्टंट रिसर्च ऑफिसरLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) आर्किटेक्चरल असिस्टंशिपLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) – बांबू वर्क्सLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॅटरिंग अँड हॉस्पिटॅलिटीLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) कॉस्मेटोलॉजीLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) ड्राफ्ट्समन सिव्हिलLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग)  मीडिया रिसोर्स सेंटरLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग)  प्रिन्सिपल्स ऑफ टिचिंगLevel- 07
ट्रेनिंग ऑफिसर (वूमन ट्रेनिंग) टेक्निकल ऑफिसरLevel- 07
प्रोसेसर – सिव्हिल इंजिनीअरिंगLevel- 07
प्रोसेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगLevel- 14
प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगLevel- 14
असोसिएट प्रोसेसर – सिव्हिलLevel- 13A
असोसिएट प्रोसेसर – कॉम्प्युटर  सायन्स अँड इंजिनिअरिंगLevel- 13A
असोसिएट प्रोसेसर – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनLevel- 13A
असिस्टंट प्रोफेसर – सिव्हिल इंजिनिअरिंगLevel- 10
असिस्टंट प्रोफेसर – कॉम्प्युटर सायन्स अँड  इंजिनिअरिंगLevel- 10

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन इच्छुक पदासामोरील “आवेदन करें / Apply Now” पर्यायावर वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

यूपीएससी अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 31/05/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.