हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited – HURL) ही भारतातील एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी खत उत्पादनात कार्यरत आहे. हर्ल ची स्थापना 2016 साली करण्यात आली होती, आणि ती भारत सरकारच्या तीन प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी संयुक्तरित्या उभारली आहे – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), एनटीपीसी लिमिटेड (NTPC), आणि कोल इंडिया लिमिटेड (CIL). HURL मुख्यतः युरिया खतांचे उत्पादन करते, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि भारतातील कृषी उत्पादनाच्या वाढीस मदत करते.
HURL Recruitment Qualification / HURL भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इंजिनीअरिंग | |
केमिकल | मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी मधे पदवी.. |
इन्स्ट्रूमेंटेमेशन | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इन्स्ट्रूमेंटेमेशन इंजिनिअरिंग किंवा जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित कोणत्याही शाखेतून पदवी . |
इलेक्ट्रिकल | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी मधे पदवी. |
मेकॅनिकल | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी. |
डिप्लोमा | |
केमिकल | मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी मधे डिप्लोमा.. |
इन्स्ट्रूमेंटेमेशन | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इन्स्ट्रूमेंटेमेशन इंजिनिअरिंग किंवा जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित कोणत्याही शाखेतून डिप्लोमा . |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
ताज्या नोकरीविषयक जाहिरातींसाठी येथे क्लिक करा
HURL Recruitment Selection Procedure / HURL भरती निवड प्रक्रिया :
निवड ऑनलाईन टेस्ट (सीबीटी) च्या माध्यमातून होईल. सीबीटी मधे मिळवलेल्या मेरिटच्या आधारावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी निवड करण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे होईल.
HURL Recruitment Place of Work / HURL भरती नोकरीचे ठिकाण :
आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
HURL Recruitment Age limit / HURL भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
इंजिनीअरिंग | |
केमिकल | 18-30 वर्षे |
इन्स्ट्रूमेंटेमेशन | 18-30 वर्षे |
इलेक्ट्रिकल | 18-30 वर्षे |
मेकॅनिकल | 18-30 वर्षे |
डिप्लोमा | |
केमिकल | 18-27 वर्षे |
इन्स्ट्रूमेंटेमेशन | 18-27 वर्षे |
HURL Recruitment Application fee / HURL भरती अर्ज फी :
- इंजिनीअरिंग : 750/-
- डिप्लोमा : 500/-
HURL Recruitment Salary / HURL भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
इंजिनीअरिंग | |
केमिकल | ₹ 40000-140000 |
इन्स्ट्रूमेंटेमेशन | ₹ 40000-140000 |
इलेक्ट्रिकल | ₹ 40000-140000 |
मेकॅनिकल | ₹ 40000-140000 |
डिप्लोमा | |
केमिकल | ₹ 23000 -76200 |
इन्स्ट्रूमेंटेमेशन | ₹ 23000 -76200 |
HURL Recruitment Application Procedure / HURL भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन Click to register वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
HURL Recruitment Last Date / HURL भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
21/10/2024 (5 PM)
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
- उमेदवाराने निर्दिष्ट आकारानुसार अलीकडील छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
- उमेदवार फक्त एकदाच अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
- वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख ३०.०९.२४ असेल.
- उमेदवारांनी एका पदासाठी फक्त एकच अर्ज सादर करावा आणि एकदा सबमिट केल्यानंतर अर्जात बदल करता येणार नाही.
- निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने त्याची/तिची उमेदवारी अपात्र ठरेल.
- या जाहिरातीशी संबंधित कोणताही शुद्धीपत्र कंपनीच्या वेबसाइटच्या करिअर विभागात प्रदर्शित केला जाईल.
- या जाहिरातीविरुद्ध भरतीसंदर्भातील कोणताही वाद, इतर सर्व न्यायालयांना वगळून फक्त नवी दिल्लीच्या अधिकारक्षेत्रात सोडवला जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.