माझी नोकरी : SVC बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | SVC Bank Bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

एसव्हीसी (SVC Bank) को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पूर्वी शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी, एक आहे 117 वर्षे जुनी समृद्ध, विश्वासार्ह संस्था आहे, ही बँक 33,000 कोटी व्यवसायाची उलाढाल असलेली देशातील दुसरी सर्वात मोठी नागरी सहकारी संस्था आहे. या बँकेच्या भारतात 11 राज्यांमध्ये 198 शाखा आहेत.

SVC बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
ब्रांच मॅनेजर10
मॅनेजर (सेल्स) – affordable housing loans15
असिस्टंट मॅनेजर – (Anti Money Laundering)15
कस्टमर सर्व्हिस ऑफिसर (Retail Banking – Sales CASA)50

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ब्रांच मॅनेजरनामांकित विद्यापीठातून कोणतीही पदवी. त्याच बरोबर  C.A./ I.C.W.A./ C.S./ M.B.A. /CFA  असल्यास प्राध्यान.
संबंधित क्षेत्रात 7-8 वर्ष कामाचा अनुभव..
मॅनेजर (सेल्स) – affordable housing loansनामांकित विद्यापीठातून कोणतीही पदवी. त्याच बरोबर   C.A./ I.C.W.A./ C.S. / M.B.A. /CFA   असल्यास प्राध्यान.
संबंधित क्षेत्रात 6-8 वर्ष कामाचा अनुभव..
असिस्टंट मॅनेजर – (Anti Money Laundering)नामांकित विद्यापीठातून कोणतीही पदवी. त्याच बरोबर   .C.A./ I.C.W.A./ C.S. / M.B.A. /CFA    असल्यास प्राध्यान.
संबंधित क्षेत्रात 3-5 वर्ष कामाचा अनुभव..
कस्टमर सर्व्हिस ऑफिसर (Retail Banking – Sales CASA)नामांकित विद्यापीठातून कोणतीही पदवी. त्याच बरोबर MBA असल्यास प्राध्यान.
संबंधित क्षेत्रात 1-2 वर्ष कामाचा अनुभव..

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई,  पुणे, ठाणे आणि महाराष्ट्र आणि  देशातील इतर ठिकाणे. पद निहाय नोकरीचे ठिकाण जाहिराती मध्ये दिलेले आहे.   

वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
ब्रांच मॅनेजर30 ते 35 वर्षे
मॅनेजर (सेल्स) – affordable housing loans30 ते 45 वर्षे
असिस्टंट मॅनेजर – (Anti Money Laundering)30 ते 45 वर्षे
कस्टमर सर्व्हिस ऑफिसर (Retail Banking – Sales CASA)27 वर्षे

 

अर्ज फी : NA

वेतन : वेतन विषयीची माहिती जाहिराती मध्ये दिलेली नाही

अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसोबत careers@svcbank.com या ईमेल आयडी वर पाठवावा. ईमेल मध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी इच्छुक आहात ते लिहावे.

महत्वाच्या लिंक :

SVC बँक ब्रांच मॅनेजर अधिसूचना जाहिरात

SVC मॅनेजर (सेल्स) अधिसूचना जाहिरात

SVC असिस्टंट मॅनेजर अधिसूचना जाहिरात

SVC कस्टमर सर्व्हिस ऑफिसर अधिसूचना जाहिरात

अर्ज भरायची अंतिम तारीख : अर्ज लवकरात लवकर पाठवावा.

इतर सूचना :  

  1.  उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  2. बायोडेटामध्ये नमूद केलेला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी यासारखे तपशील वैध असावेत भरती प्रक्रियेदरम्यान सक्रिय असावेत. मुलाखती, कागदपत्रे, अभिप्राय इत्यादींबाबत सूचना मुलाखती, कागदपत्रे, अभिप्राय इत्यादींबाबत सूचना. करणे आमच्यासाठी उपयुक्त ठरेल
  3. रिझ्युम फक्त ई-मेलद्वारे शेअर केला जावा. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. VC बँक कोणत्याही ऑन-रोल कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी एजंट/एजन्सी नियुक्त करत नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.