भारतीय समुद्री विश्वविद्यालय (इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी) ही एक राष्ट्रीय विद्यापीठ आहे जी २००८ साली स्थापन करण्यात आली. हे विद्यापीठ भारतातील सागरी क्षेत्राशी संबंधित शिक्षण, संशोधन, आणि प्रशिक्षण यामध्ये अग्रगण्य आहे. विद्यापीठाच्या विविध शाखांमध्ये सागरी अभियांत्रिकी, नौवहन तंत्रज्ञान, समुद्र व्यवस्थापन, आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. भारतीय सागरी विद्यापीठ हे देशातील प्रमुख सागरी शिक्षणसंस्था असून, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिक्षण पुरवण्याचे कार्य करते.
भारतीय समुद्री विश्वविद्यालयात असिस्टेंट पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
असिस्टंट | 41 |
असिस्टंट (फायनान्स) | 26 |
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Qualification / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५९% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाचे न्यान असणे आवश्यक. |
असिस्टंट (फायनान्स) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि कॉमर्स किंवा Mathematics किंवा Statistics मधे किमान ५०% गुण. आणि माहिती आणि संवाद तंत्रज्ञान आणि अकाउंट सॉफ्टवेअरचे न्यान असणे आवश्यक. |
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Selection Procedure / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती निवड प्रक्रिया :
निवड ऑनलाइन टेस्ट च्या माध्यमातून होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
असिस्टंट
असिस्टंट (फायनान्स)
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Place of Work / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती नोकरीचे ठिकाण :
चेन्नई, मुंबई, कोलकाता, विशाखापट्टणम , कोची आणि चेन्नई.
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Age limit / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती वयोमर्यादा :
३५ वर्षे .
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Application fee / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती अर्ज फी :
- दिव्यांग / महिला : फि नाही
- एससी / एसटी : ७५०/-
- इतर प्रवर्ग : १०००/-
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Salary / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती वेतन :
वेतन पे बँड रु. 5200-20200 असेल आणि ग्रेड पे रु. 2400 असेल (लेवल – ४, सातव्या व्या वेतन आयोगानुसार )
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Application Procedure / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती अर्ज कसा भरावा :
- भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
INDIAN MARITIME UNIVERSITY Recruitment Last Date / भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
३०/०८/२०२४
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- अर्जदारांनी सर्व सूचना आणि भरती नियम काळजीपूर्वक पाळले पाहिजेत आणि त्यांनी सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी. च्या सर्व टप्प्यांवर त्यांचा प्रवेश
- या सूचनांचे पालन न केल्यामुळे उमेदवाराला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी किंवा त्रासासाठी तो पूर्णपणे जबाबदार असेल.
- नवीन घोषणा आणि काही बदल असल्यास त्याचा मागोवा ठेवण्यासाठी उमेदवाराला IMU च्या वेबसाइटला वेळोवेळी भेट देण्याची विनंती केली जाते.
- ऑनलाइन अर्ज भरण्यात कोणतीही अडचण आल्यास, कृपया समोरील समस्या दर्शविणारा एक ईमेल nonteachingrecruitment@imu.ac.in वर पाठवा.
- अर्जदाराने भरलेल्या अर्जाची एक प्रत ठेवली पाहिजे जी मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या वेळी तयार केली जाईल.
- निवड प्रक्रियेत कोणताही वाद/संदिग्धता उद्भवल्यास, भारतीय सागरी विद्यापीठाचा निर्णय अंतिम असेल.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास उमेदवार अपात्र ठरतील.
- कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील
- या जाहिरातीमुळे उद्भवणारा कोणताही विवाद केवळ चेन्नई शहरातील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन असेल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.